आयुर्वेद दिन Archives | The Officer

आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल
आयुर्वेद दिन

दरवर्षी29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो.

2024 मध्ये जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत.

सन2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.

2024 यावर्षी 9 वा आयुर्वेद साजरा केला जात आहे.

यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ आयुर्वेद येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

थीम:

दरवर्षीवेगवेगळ्या थीमवर नॅशनल आयुर्वेद डे साजरा केला जातो. “जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना“ ही या वर्षाची आयुर्वेद दिनाची थिम आहे.

‘सी – 295 ‘ भारतात तयार होणारे पहिले विमान

पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर रोजी बडोदा येथील ‘टाटा- एअरबस’ कारखान्याचे उद्घाटन झाले.

याप्रकल्पात ‘सी-295’ या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे.

एखाद्याखासगी कंपनीत तयार होणारे ‘सी-295’ हे देशातील पहिले विमान असेल.

‘हाकारखाना म्हणजे नव्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी या वेळी केले.

याप्रकल्पाचे भूमिपूजन ऑक्टोबर 2022 मध्ये झाले होते.

प्रकल्प काय आहे?

गुजरातमधीलबडोदा येथे टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स आहे.

तेथेआता स्पॅनिश बनावटीच्या ‘सी 295’ विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. ते स्पेनच्या एअरबस कंपनीच्या संयुक्त भागीदारीत होणार आहे.

हाभारतातील पहिला खासगी विमान प्रकल्प ठरणार आहे.

प्रकल्पाचा फायदा काय?

येथूनउत्पादित होणारी सी 295 विमाने रशियन बनावटीची अँटोनोव्ह एएन 32 आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्सने उत्पादित केलेली मात्र आता कालबाह्य होऊ लागलेली अॅव्हरो 748 या विमानांची जागा घेतील.

संरक्षणालाबळकटी मिळेल.

सी295 ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अॅव्हरो 748 पेक्षा प्रगत आहेत.

प्रकल्पामुळे’मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ मिळेल.

‘सी-295′ची वैशिष्ट्ये

मध्यमआकाराचे सामरिक मालवाहू विमान

वैद्यकीयआणीबाणी, संकटकाळात आणि सागरी टेहळणीसाठीदेखील वापर

स्पेनमधील’सीएएसए’ कंपनीकडून सुरुवातीला रचना आणि निर्मिती

भारतानेखरेदी केलेल्या 56 विमानांपैकी 16 थेट ‘एअरबस’कडून खरेदी, तर 40 विमानांची बडोद्यात निर्मिती

कमालभार मर्यादा : एकावेळी 9 टन

कमालवेग मर्यादा : ताशी 482 किलोमीटर

दोन नव्या वेगवान गस्ती नौकांचे जलावतरण

भारतीयतट रक्षक दलाने ‘अदम्य’ आणि ‘अक्षर’ या  दोन नव्या द्रुतगती गस्ती नौकांचे  (एफपीव्ही) 28 ऑक्टोबर 2024 ला जलावतरण केले.

यानौका गोवा शिपयार्ड लि. (जीएसएल) कंपनीने बांधल्या असून त्यामध्ये 60% पेक्षा अधिक भाग देशी बनावटीचे आहेत.

आठएफपीव्ही बांधण्यासाठी जीएसएलला 473 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले असून या नौका त्यातील पहिल्या दोन आहेत.

सागरीक्षेत्र आणि बेटांचे संरक्षण, नियमन, नियंत्रण आणि गस्तीसाठी ही अत्याधुनिक एफपीव्ही तट रक्षक दलास उपयुक्त ठरतील.

प्रत्येकएफपीव्हीची लांबी 52 मी, रुंदी 8 मी असून 27 क्नॉट (सागरी मैल अंतर कापण्याच्या गतीचे एकक) इतकी सर्वोच्च गती गाठण्याची क्षमता या वाहनात आहे.

भारतीयनौवहन नोंदणी आणि अमेरिकी नौवहन ब्युरोच्या दुहेरी श्रेणी प्रमाणीकरण निकषांची पूर्तता  करतानाच भारतीय तट रक्षक दलाच्या विशिष्ट आवश्यकता लक्षात घेऊन या नौकांची आखणी आणि बांधणी करण्यात आली आहे.

अत्याधुनिकशिप लिफ्ट यंत्रणा वापरून प्रथमच  दोन एफपीव्हीचे  एकाच वेळी जलावतरण करण्यात आले.

भारतीयतट रक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांच्या उपस्थितीत प्रिया परमेश यांनी समारंभपूर्वक या एफपीव्हीचे उद्घाटन आणि नामकरण केले.

भारतीयतट रक्षक दलासाठी जहाज बांधणी करताना देशी बनावटीचे साहित्य वापरल्याबद्दल जीएसएलसह इतर संबंधित कंपन्यांच्या प्रयत्नांची महासंचालकांनी प्रशंसा केली.

आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल

भारतीयनौदलातील आघाडीची स्टेल्थ फ्रिगेट ‘आयएनएस तलवार’  हिंद महासागर क्षेत्रात तिच्या सध्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर 2024 रोजी फ्रान्समधील ला रियुनियन येथे पोहोचली.

प्रादेशिकसागरी सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत-फ्रान्स भागीदारी मजबूत करणे हे ला रियुनियन भेटीचे उद्दिष्ट आहे.

याबंदर भेटीदरम्यान, या जहाजावरील अधिकारी क्रॉस-डेक भेटी देतील आणि फ्रेंच नौदलाशी संवादही साधतील. यापूर्वी, 27 ऑक्टोबर 2024 रोजी हे जहाज भारतीय समुदायाकरिता भेटीसाठी खुले ठेवण्यात आले होते.

भारतआणि फ्रान्समध्ये पारंपरिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि दोन्ही देशात सखोल, चिरस्थायी धोरणात्मक भागीदारी आहे.

आयएनएसतलवार 18 जून 2003 रोजी भारतीय नौदलात सामील झाले आणि ते भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या अंतर्गत असलेल्या पश्चिमी ताफ्याचा एक भाग आहे.

याजहाजाचे नेतृत्व सध्या कॅप्टन जिथू जॉर्ज करत  आहेत.

याजहाजाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयबीएसएएमएआर VIII बहुपक्षीय युद्ध सरावात भाग घेतला होता.

जागतिक कुस्ती स्पर्धेत चिरागला सुवर्णपदक

भारताच्याचिराग चिकाराने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाइल प्रकारात 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

जागतिकस्पर्धेत विजेतेपद मिळवणारा चिकारा भारताचा तिसराच मल्ल ठरला.

स्पर्धेच्याअंतिम फेरीत चिकाराने संघर्षपूर्ण लढतीत किर्गिझस्तानच्या अब्दिमलिक  काराचोव्हचे आव्हान अगदी अखेरच्या सेकंदाला 4-4 असे परतवून लावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पॅरिसऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावतनंतर 23 वर्षांखालील जागतिक गटात विजेतेपद मिळवणारा चिराग दुसराच पुरुष मल्ल ठरला.

अमनने2022 मध्ये याच स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.

मागीलवर्षी (2023) रितिका हुडाने 76 किलो वजनी गटात अशीच सुवर्ण कामगिरी करून दाखवली होती.  अशी कामगिरी करणारी रितिका पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

ऑलिम्पिकरौप्यपदक विजेता रवि कुमार दहिया  2018 मध्ये याच स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.

चिरागहा हरियाणामधील सोनपत याठिकाणचे प्रतिनिधित्व करतो.

यास्पर्धेत एक सुवर्णपदकासाहित एकूण 9 पदके मिळाली आहेत

2024 मधीलही 23 वर्षाखालील  जागतिक कुस्ती स्पर्धा  अलबेनियातील तिराणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

The post आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल appeared first on The Officer.