उत्तर प्रदेशात सर्वाधिक डॉल्फिनची नोंद Archives | The Officer

उत्तर प्रदेशात सर्वाधिक डॉल्फिनची नोंद Highest number of dolphins recorded in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात सर्वाधिक डॉल्फिनची नोंद

देशाच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधूच्या उपनद्यांमध्ये डॉल्फिन माशांचे अस्तित्व आढळून आले आहे.

यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2397 डॉल्फिन आढळले आहेत. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 2220, पश्चिम बंगाल 815आणि आसाममध्ये 635 डॉल्फिन आढळले आहेत.

या माशांच्या संख्येबाबतचा पहिला अंदाज नुकताच प्रसिद्ध करण्यात आला .

केंद्र सरकारकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळून येणारे डॉल्फिन हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

गंगा- ब्रह्मपुत्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये डॉल्फिनचे अस्तित्व आढळून आले आहे.

भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भुतान या देशांमध्ये डॉल्फिन माशांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.

प्रोजेक्ट डॉल्फिन

उत्तर प्रदेश, बिहार ,झारखंड ,राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब या 8 राज्यामध्ये प्रोजेक्ट डॉल्फिन राबविण्यात आला.

भारतात 6,327 डॉल्फिन ची नोंद

15 ऑगस्ट 2020 प्रोजेक्ट डॉल्फिन ची पंतप्रधानांनकडून घोषणा

सर्वेक्षणाचा कालावधी – 2021-23

सर्वेक्षण – 8 ,000 किमी

58 नद्यांची पाहणी करण्यात आली.

30 नद्यांचे रस्त्यावरून सर्वेक्षण करण्यात आले.

प्रोजेक्ट डॉल्फिन ही नदीकाठच्या आणि समुद्रातील डॉल्फिनच्या संरक्षणासाठी भारतात सुरू केलेली वन्यजीव संवर्धन चळवळ आहे .

हा प्रकल्प 2021 मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण , वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केला होता

भारतातील डॉल्फिन वाचवण्यासाठी प्रकल्प राबविण्याची मागणी वन्यजीव कार्यकर्त्यांनी केल्यानंतर, 2021मध्ये नदी आणि समुद्रातील डॉल्फिन प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम म्हणून प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू करण्यात आला.

15 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात याची घोषणा केली होती .

हा प्रकल्प पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थे असलेल्या वन्यजीव संस्थेच्या अखत्यारीत आहे .

The post उत्तर प्रदेशात सर्वाधिक डॉल्फिनची नोंद Highest number of dolphins recorded in Uttar Pradesh appeared first on The Officer.