‘एक देश Archives | The Officer

डी. गुकेश विश्वविजेता
डी. गुकेश विश्वविजेता

भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर 14 व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली आणि 18 व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला.

महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.

सिंगापूरमध्ये झालेल्या या लढतीत 14 व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता.

गुकेश हा काळ्या मोहऱ्यासह विजयी ठरला.

लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही.

पाच वेळेचा बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदने शेवटची जागतिक अजिंक्यपद 2012 मध्ये पटकावले त्यानंतर 12 वर्षांनी पुन्हा एकदा गुकेश च्या रूपाने भारतीय खेळाडू जगज्जेता बनला आहे.

विक्रमी यश

बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरताना गुकेशने रशियाच्या गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडीत काढला.

कास्पारोव्हने 1985 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी अनातोली कारपोव्हला पराभूत करत जगज्जेतेपद मिळवले होते. तसेच गुकेशने भारताची 12 वर्षांपासूनची बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठीची प्रतीक्षा संपवली.

डी. गुकेश

डी. गुकेश यांचेपूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे.

गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले.

नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत.

त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले.

गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.

गुकेश च्या विजयात पॅडी अप्टॉन यांचाही वाटा

विश्वविजेतेपदाच्या या प्रवासात गुकेशने आई-वडिलांसह विश्वनाथन आनंद आणि त्याच्यासोबत असलेल्या टीमला श्रेय दिले. यात त्याने पॅडी अप्टॉन यांच्या नावाचा उल्लेख केला.

भारतीय क्रिकेटशी ते जवळचे राहिले आहेत.

अप्टॉन हे मूळचे दक्षिण आफ्रिकन आहेत.

ते आफ्रिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते; पण मानसिक प्रशिक्षक म्हणून त्यांची फार मोठी ख्याती आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये मिळवलेल्या विश्वविजेत्या संघाचेही ते मानसिक प्रशिक्षक होते.

अप्टॉन आणि भारतीयांचे यश

2011 : भारतीय एकदिवसीय विश्वविजेता संघ

2024 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या हॉकी संघासोबत

2024 : बुद्धिबळ विश्वविजेत्या गुकेशसोबत

प्रशिक्षक : गायो (ग्रेझेगोर्झ गाजेवस्की)

‘सीई-20′ क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘सीई 20’ क्रोयोजेनिक इंजिनची महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पार पडली. या चाचणीद्वारे ‘रिस्टार्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘इस्रो’च्या भविष्यातील मोहिमांना त्यामुळे बळ मिळणार आहे. देशी बनावटीच्या ‘सीई-20’ क्रायोजेनिक इंजिनंची निर्मिती ‘लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटर’ने केली आहे.

हे इंजिन ‘लाँच व्हेइकल मार्क-3’चा (एलव्हीएम- 3) वरचा टप्पा यशस्वीपणे कार्यान्वित करते.

आतापर्यंत सहा मोहिमांमध्ये वरचा टप्पा यशस्वीपणे कार्यान्वित केला गेला आहे.

नुकत्याच झालेल्या ज्ञानगंगा मोहिमेत 20 टनांच्या पातळीसाठीही इंजिनने पात्रता सिद्ध केली होती. तसेच, 22 टनांपर्यंतच्या पातळीसाठीही सज्ज केले आहे.

क्रायोजेनिक इंजिन ‘रिस्टार्ट’ करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची चाचणी ‘इस्रो’ने पार पाडली आहे.

‘एक देश, एक निवडणूक ‘ला मंजुरी

देशात एकाच वेळी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

ही विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडली जाणार असून सखोल चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाणार आहे.

लोकसभा तसेच राज्य -राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाव्यात व त्यानंतर देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे महत्त्वाची शिफारस कोविंद समितीने केली होती.

कोविंद समितीच्या शिफारशी

देशातील निवडणुका दोन टप्प्यांमध्ये होतील. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका होतील.

दुसऱ्या टप्प्यामध्ये, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसांमध्ये देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील.

समितीने अहवालामध्ये 18 दुरुस्त्या सुचविले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांच्या विधानसभांची मंजुरी लागेल.

संसदेत विधेयके

‘एक देश, एक निवडणुकी’ संदर्भात तीन – विधेयके संसदेत मांडली जाणार असून त्याद्वारे संविधानातील 5 अनुच्छेदांमध्ये दुरुस्ती केली जाईल.

अनुच्छेद 82 मध्ये दुरुस्ती केली जाणार असून – त्याद्वारे लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचना केली जाईल.

लोकसभेच्या मतदारसंघांची संख्याही वाढेल. आगामी जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे.

इतर दोन दुरुस्ती विधेयकांद्वारे लोकसभा व विधानसभांचा कार्यकाल व बरखास्ती यामध्येही बदल केले जातील.

लोकसभा व विधानसभांचा कार्यकाल एकच असेल.

दिल्ली, पुडुचेरी व जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांनाही हे बदल लागू होतील.

10 वी जागतिक आयुर्वेद परिषद

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत  10 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाचे डेहराडून येथे उद्घाटन झाले.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि  विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ शेखर मांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

या द्विवार्षिक कार्यक्रमाचे आयोजन जागतिक आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने  केले जाते, जो विज्ञान भारतीचा एक उपक्रम आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाची यावर्षीची आवृत्ती जगभरातील आयुर्वेद अभ्यासक, संशोधक आणि उत्साही लोकांना एकत्र आणण्यासाठी सज्ज आहे.

4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी 5500 हून अधिक भारतीय प्रतिनिधी आणि 54 देशांमधील  350 हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

या कार्यक्रमात पूर्ण सत्रांव्यतिरिक्त 150 हून अधिक वैज्ञानिक सत्रे आणि 13 सहयोगी कार्यक्रम असतील.

जागतिक आयुर्वेद परिषद 2024 ची मध्यवर्ती संकल्पना  “डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,” अशी असून आयुर्वेदाला चालना देण्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक  क्षमतेचा शोध घेईल.

या कार्यक्रमात  आरोग्य सेवा वितरण वाढविण्यासाठी, संशोधनाला पुनर्परिभाषित करण्यासाठी आणि वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक आरोग्य परिदृश्यामध्ये आयुर्वेदाला समाकलित करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधने  आणि अभिनव कल्पनांचा लाभ घेण्यासाठी विचारमंथन  आणि माहितीची  देवाणघेवाण समाविष्ट असेल.

या कार्यक्रमात तांत्रिक सत्रे, पॅनेल चर्चा, पूर्ण आणि वैज्ञानिक सत्रे, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे संमेलन, आरोग्य मंत्र्यांचे संमेलन, गुंतवणूकदारांची बैठक आणि सॅटेलाईट  सेमिनार देखील असतील.

आधुनिक काळातील वैविध्यपूर्ण आरोग्य सेवा आव्हानांसाठी आयुर्वेदिक  उपायांवरही यात चर्चा केली जाईल.

The post डी. गुकेश विश्वविजेता appeared first on The Officer.

‘एक देश, एक सदस्यता अभियान’
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे.

जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला असून त्यात गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे .

सन 2005 पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

आतापर्यंत 122 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

माधव गाडगीळ संशोधन आणि सक्रिय लोकसभागाद्वारे पृथ्वी रक्षणासाठी अनेक दशके झटले आहेत.

नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणावरील जनमत आणि अधिकृत धोरणांवर गाडगीळ यांनी केलेल्या कामांचा मोठा प्रभाव आहे .

राज्य आणि राष्ट्रीय धोरणांचे परिणाम मूल्यमापन ते समाजातील अगदी शेवटच्या थरातील व्यक्तींना पर्यावरणाशी जोडणे अशा कामांचा यात समावेश आहे .

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेचे अनोखे केंद्र असलेल्या पश्चिम घाट क्षेत्राबाबत केलेल्या अत्यंत कळीच्या कामासाठी गाडगीळ ओळखले जातात

इतर पुरस्कार प्राप्त व्यक्ती

ब्राझीलचे सोनिया ग्वाजाजरा, रोमानिया येथील पर्यावरण प्रेमी गॅब्रियल पॉन, अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एमी बोवर्स कॉर्डलिस, चीनमधील शास्त्रज्ञ लू क्वी, इजिप्त मधील सेकम

एस. एम. कृष्णा यांचे निधन

माजी परराष्ट्रमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे.

विनम्र, आधुनिक आणि हेवा करण्याजोगे शैक्षणिक पार्श्वभूमी ही कृष्णा यांची व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्ये होती.

आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची त्यांना जाण होती.

ते कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच बंगळुरूला भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ ही उपाधी मिळाली होती.

1 मे 1932 रोजी मंड्या जिल्ह्यातील सोमनहळ्ळी येथे जन्मलेल्या कृष्णा यांनी आमदार, खासदार, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य, परराष्ट्रमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल अशा विविध पदांवर सुमारे सहा दशके काम केले.

आयुष्याच्या संधिकाळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कायदा शाखेचे पदवीधर असलेल्या कृष्णा यांनी डल्लास (टेक्सास) येथील सदर्न मॅथोडिस्ट विद्यापीठ आणि वॉशिंग्टन डी. सी. येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून पदवी घेतली.

पूर्ण नाव:   सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा(एस. एम. कृष्णा)

क्यूएस(QS) क्रमवारीत टोरंटो विद्यापीठ प्रथम स्थानी

क्यूएस क्रमवारीत 107 देश आणि प्रदेशांमधील 1,740 पेक्षा अधिक विद्यापीठांचा सहभाग आहे.

टोरंटो विद्यापीठ हे या वर्षी जगातील अव्वल क्रमांकाचे विद्यापीठ ठरले. ईटीएच झुरिचने दुसरे स्थान मिळवले आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), दिल्ली भारतातील विद्यापीठांमध्ये शाश्वततेच्या बाबतीत अव्वल आहे.

10 डिसें. रोजी जाहीर करण्यात आलेल्या २2025च्या ‘क्यूएस क्रमवारी’ नुसार आयआयटी, दिल्ली जागतिक स्तरावर 255 वरून 171 वर पोहोचली आहे.

एकूण 78 भारतीय विद्यापीठे या क्रमवारीत आहेत.

यात देशातील 10 शैक्षणिक संस्थांपैकी नऊ संस्थांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. तर 21 नवीन संस्थांचा यात समावेश झाला आहे.

आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-कानपूरला पर्यावरणीय प्रभावासाठी जगातील आघाडीच्या  100 विद्यापीठात तर भारतीय विज्ञान शिक्षण संस्था बेंगळूरूला पर्यावरण शिक्षणासाठी जगातील आघाडीच्या 50 मध्ये स्थान आहे.

78 भारतीय विद्यापीठांपैकी 34 संस्थानी क्रमवारीत सुधारणा केली.

आठ विद्यापीठांनी त्यांचे स्थान कायम राखले आहे.

‘एक देश, एक सदस्यता अभियान‘

देशभरातील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील शोधनिबंध एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘एक देश, एक सदस्यता’ योजनेची सुरुवात 1 जानेवारीपासून होणार आहे.

या योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 13 हजार 400 ‘जर्नल’ विद्यार्थ्यांना बघता येणार आहेत.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ए. के. सूद यांनी  पत्रकार परिषदेत या योजनेबाबत माहिती दिली.

तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, गणित, व्यवस्थापन, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र अशा विविध विषयांच्या जर्नलचा यामध्ये अंतर्भाव असेल.

देशभरातील 451 सरकारी विद्यापीठे, 4हजार 864 महाविद्यालये, राष्ट्रीय स्तरावरील 172 संस्था अशा 6 हजार 380 शैक्षणिक आस्थापनांना या योजनेचा लाभ घेता येईल.

यापूर्वी केवळ आयआयटी किंवा केंद्रीय विद्यापीठांमध्ये निवडक सदस्यतेच्या आधारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शोधनिबंध वाचता येत होते.

मात्र या योजनेमुळे पुढील तीन वर्षे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना ही माहिती उपलब्ध असेल,

‘इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क’ या केंद्र सरकारी संस्थेमार्फत या योजनेसाठी समन्वय केला जाणार आहे.

The post ‘एक देश, एक सदस्यता अभियान’ appeared first on The Officer.

‘एमएएल’ नवीन रक्तगट
‘एक देश, एक निवडणुकीला मंजुरी’

लोकसभाव राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला.

याअहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी चर्चा केल्यानंतर सहमतीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण लागू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रमुखविरोधी पक्ष काँग्रेसने मात्र या धोरणाला विरोध केला आहे.

अशी असेल प्रक्रिया

पहिल्याटप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या, तर 100 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

धोरणलागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील.

पाचवर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल.

कोणत्याहीकारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल.

त्यानंतरठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल.

‘एमएएल‘ नवीन रक्तगट

ब्रिटनमधील’एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ (एनएचएसबीटी) आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांना एक नवीन रक्तगट आढळला आहे.

यारक्तगटाला त्यांनी ‘माल’ (एमएएल) असे नाव दिले आहे.

याशोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘एएनडब्लूजे’ या रक्तगट औटजेनभोवती निर्माण झालेले गूढही उलगडले असल्याचे संशोधकांनी सांगितले.

यानव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल.

याप्रयोगासाठी आणि संशोधनासाठी संशोधकांनी वीस वर्षे व्यतीत केली आहेत.

लुईसटिली यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे.

1972 मध्ये’एएनडब्लूजे’ या – रक्तगटाचा अँटिजेन (लाल रक्तपेशींच्या बाहेर असलेले शरीरातील प्रथिने) सापडल्यानंतरही त्याच्या जनुकीय पार्श्वभूमीचा तपास लागत नव्हता. हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली.

प्रत्येकाच्याशरीरात असे अँटिजेन असतात, पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते.

‘एनएचएसबीटी’नेजनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधील हे कमी असलेले अँटिजेन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली.

The post ‘एमएएल’ नवीन रक्तगट appeared first on The Officer.