चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार Archives | The Officer

चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार
चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार

संगीत क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा जागतिक प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार या वर्षी भारतीय-अमेरिकी गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’ या अल्बमबद्दल जाहीर झाला.

67 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले.

‘बेस्ट न्यू एज’, ‘अॅबियंट किंवा चॅट’ अल्बम श्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वॉटर केलरमन व जपानी व्हायोलिन वादक एरू मात्सुमोटो यांच्यासोबत टंडन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘रेकॉर्डिंग अकादमी’ने अमेरिकेतील लॉस एंजलीसमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेतील विनोदी कलाकार ट्रेवर नोआ यांनी सलग पाचव्यांदा या समारंभाचे आयोजन केले.

उद्योगक्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या टंडन या ‘पेप्सिको’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.

टंडन यांचे या पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा नामांकन करण्यात आले होते.

यापूर्वी 2009 च्या ‘सोल कॉल’ अल्बमसाठी त्यांचे नामांकन होते, मात्र, त्यांना पुरस्कार मिळाला नव्हता.

यावेळेस तो प्रथमच मिळाला. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरून टंडन, केलरमन आणि मात्सुमोटो या तीन कलाकांरांच्या अल्बमला ‘त्रिवेणी’ हे नाव देण्यात आले.

हे कलाकार वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

प्रसिद्ध अमेरिकी रॅपर-हिपहॉप कलाकार केंड्रिक लामारने ‘नाट लाईक अस’ या अल्बमसाठी तब्बल पाच श्रेणींमध्ये पुरस्कार मिळविले.

बियॉन्सेची बाजी

बियॉन्से ‘काऊबॉय कार्टर’ साठी अल्बम ऑफ द इयर हा सर्वांत महत्त्वाचा पुरस्कार जिंकला.

त्याबरोबरच सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जिंकणारी ती पहिली कृष्णवर्णीय कलाकार ठरली.

या पुरस्कारासाठी बियॉन्सेला 11 नामांकने मिळाली होती.

केंड्रिक लामरच्या ” नॉट लाईक अस ” या गाण्याने पाचही नामांकने जिंकली, ज्यात रेकॉर्ड ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर यांचा समावेश होता , ज्यामुळे ते ग्रॅमी पुरस्कारांच्या इतिहासातील सर्वात सजवलेले रॅप गाणे बनले.

2019 मध्ये चाइल्डिश गॅम्बिनो नंतर दोन्ही पुरस्कार जिंकणारा तो दुसरा रॅप कलाकार बनला .

बियॉन्सेला अकरा नामांकने मिळाली आणि तिने तीन पुरस्कार जिंकले, ज्यात अल्बम ऑफ द इयर आणि काउबॉय कार्टरसाठी सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम यांचा समावेश होता.

ती 1999 मध्ये लॉरीन हिल नंतर सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय कलाकार आणि अल्बम ऑफ द इयर जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली .

चंद्रिका टंडन:

चंद्रिका टंडन यांचे बालपण चेन्नईमध्ये गेले आहे. त्या तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या असून त्यांच्या आई संगीतकार तर वडील बँकर होते.

चंद्रिका टंडन या एक भारतीय-अमेरिकन गायिका आहे तसेच त्या एक उद्योजक आहे.

चंद्रिका यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण भारतात झाले आहे. यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.

त्यांना आयआयएम अहमदाबादमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

मॅककिन्से अँड कंपनीमध्ये भागीदार म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला होत्या.

चंद्रिकाचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहेत.

न्यूयॉर्क विद्यापीठातील टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मंडळाच्या अध्यक्षा आणि एसटीईएम ( STEM) शिक्षणाच्या प्रमुख म्हणून, त्या काम करत आहे.

2005 मध्ये, त्यांनी जागतिक कल्याणासाठी संगीताचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवून, स्वतःचे नॉन प्रॉफिट म्यूजिक लेबल, सोल चैंट्स म्यूझिकची स्थापना केली होती.

आता ग्रॅमी पुरस्कारा हा आपल्या नावावर करून त्यांनी इतिहास रचला आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेते पहिले भारतीय:

पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.

2013 मध्ये त्यांना ग्रॅमी लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे.

ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो, व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो.

पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला.

तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत.

2004 पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.

The post चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार appeared first on The Officer.