डॉ. जॉन कुरियन यांचे निधन Archives | The Officer

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन
तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन

राज्यसरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन  पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत  होणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.

संमेलनाच्याउद्घाटनप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे.

यापूर्वीचीदोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.

आंतरराष्ट्रीयदर्जाचे लिखाण केलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि मराठी भाषेत कार्य करून आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्याच्या उपक्रमाची या संमेलनापासून सुरवात होत आहे.

याअंतर्गतयावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि अभिनेते रितेश देशमुख यांचा गौरव करण्यात येईल. संमेलनात तरुण केंद्रस्थानी असतील.

नीरज चोप्राची सर्वोत्तम भालाफेकपट्टू म्हणून निवड

टोकियोऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अमेरिकेतील’ट्रॅक  अँड फिल्ड’  या क्रीडा क्षेत्रातील  मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझीनकडून नीरज चोप्रा याची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.

कॅलिफोर्नियायेथून प्रसिद्ध होत असलेल्या या मॅगझीनमध्ये नीरज चोप्रा याला पहिले स्थान देण्यात आले आहे.

दोनवेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

1948 पासूनसुरू असलेल्या या मॅगझीनला क्रीडा क्षेत्रातील बायबल म्हणून ओळखण्यात येते.

यामॅगझीनकडून दरवर्षी जागतिक आणि अमेरिकेतील खेळाडूंची क्रमवारी जाहीर करण्यात येते.

डॉ. जॉन कुरियन यांचे निधन

देशाच्याप्राथमिक शिक्षण धोरणावर आणि पद्धतींवर प्रभाव टाकणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जॉन कुरियन यांचे नुकतेच निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

डॉ. कुरियनयांनी 1984 मध्ये पुण्यात सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेसची (सीएलआर) स्थापना केली.

त्यांनीअनेक पंचवार्षिक योजना, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षणहक्क कायदा आदींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बालहक्कांसाठी, बालमजुरीविरोधातीलमोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.

डॉ. कुरियनयांनी 1976 मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठातून शिक्षण धोरण अभ्यासात डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते आणि त्यांची पत्नी झाकिया कुरियन भारतात परतले.

लेबनॉनच्या अध्यक्षपदी जोसेफ औन यांची निवड

लेबनॉनच्यासंसदेने लष्करप्रमुख जोसेफ औन  यांची देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली.

यानिवडीमुळे प्रदीर्घ काळापासूनचा राजकीय पेच संपुष्टात आला आहे.

लेबनॉनच्याइतिहासातील ते पाचवे लष्करी कमांडर आहेत जे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत

बेरूतजवळीलसिन अल-फिल येथे जन्मलेले, औन गृहयुद्धादरम्यान 1983 मध्ये लेबनीज सशस्त्र दलात (LAF) सामील झाले.

त्यांनी1985 मध्ये आर्मी रेंजर्समध्ये प्लाटून कमांडर म्हणून सुरुवात केली आणि युनायटेड स्टेट्समध्ये इन्फंट्री ऑफिसर कोर्सचे प्रशिक्षण घेतले.

2017 मध्येसैन्य कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून, त्यांनी लेबनॉनच्या आर्थिक संकटासह महत्त्वपूर्ण आव्हानांमधून LAF चे नेतृत्व केले आहे, ज्याचा सैनिकांच्या पगारावर गंभीर परिणाम झाला.

2017 मध्ये, त्यांच्यानेतृत्वाखाली, लष्कराने इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांना सीरियाच्या सीमेवरून हटवण्यासाठी एक आक्रमण सुरू केले, ज्याने त्यांच्या “उत्कृष्ट कामासाठी” अमेरिकन राजदूताकडून कौतुक केले.

The post तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन appeared first on The Officer.