तबर जहाजाचा जर्मनीच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव Archives | The Officer

तबर जहाजाचा जर्मनीच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भूनिरीक्षण उपग्रह ‘ईओएस- 08’चे प्रक्षेपण येत्या 15 ऑगस्टला करणार आहे.

स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकल (एसएसएलव्ही-3) या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात सोडला जाईल.

उद्देश :भविष्यातील उपग्रहांसाठी नवतंत्रज्ञानाने युक्त असे सूक्ष्म उपग्रहांसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करणे आणि विकसित करणे हा या उपग्रह मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

तबर जहाजाचा जर्मनीच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव

भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव केला.

INS तबरने यापूर्वी 17 ते 20 जुलै 2024 या कालावधीत, जर्मनीतील हॅम्बर्गला भेट दिली होती.

दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता.

कील कालव्याजवळ भारतीय नौदल आणि जर्मन नौदल यांच्यातील एमपीएक्सचे आयोजन हे भारतीय नौदलाच्या सर्वदूर पोहोचण्याच्या आणि टिकून राहण्याच्या प्रयत्नांना सूचित करते; तसेच दोन्ही देशांमधील सागरी सहकार्यातील हा महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा आहे.

जर्मन नौदलाच्या थर्ड स्क्वाड्रन नेव्हल एअर विंग 5 (MFG5) च्या सी लिंक्ससह MPX मध्ये जहाज नियंत्रित दृष्टीकोन, विंचिंग सराव आणि VERTREP मालिका यासारख्या प्रगत सागरी कारवायांचा समावेश होता.

दोन्ही नौदलांच्या तुकड्यांनी उच्च पातळीवरील व्यावसायिकता आणि सहयोगात्मक प्रयत्नांना बळ देण्याप्रति असलेल्या आपल्या  वचनबद्धतेचे दर्शन घडविले.

भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध परस्परांची सामायिक मूल्ये, लोकशाही तत्त्वे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी वचनबद्धतेवर आधारित आहेत.

भारतीय नौदल जगभरातील नौदलांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

जर्मन नौदलासह MPX,हा उपक्रम मजबूत द्विपक्षीय नौदल संबंध आणि सागरी सुरक्षा कारवायांमध्ये एकत्र काम करण्याची एकमेकांची क्षमता मजबूत करतो.

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वकांशी वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राशी सिंचन होणार आहे.

या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल त्यासाठी एकूण 52 किलोमीटरचे जोड कालवे बांधण्यात येतील .

विदर्भातील नागपूर ,वर्धा ,अमरावती, यवतमाळ ,अकोला ,बुलढाणा या जिल्ह्यातील 15 तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी याचा उपयोग होईल.

राज्य मंत्रिमंडळाचे काही महत्त्वाचे निर्णय:

स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार

प्रकल्पबाधितांच्या सदनिकांसाठी मिठागरांची जमीन उपलब्ध करून देणार

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ  अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार

अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करण्यासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यता

कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय. आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय

मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना घरकामगार, वाहनचालक सेवा देणार

The post तबर जहाजाचा जर्मनीच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव appeared first on The Officer.