दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड Archives | The Officer

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षा आणि प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या 9 व्या मुख्यमंत्री झाल्या.

राजधानीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर झालेल्या एका समारंभात दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली.

गुप्ता यांच्यानंतर प्रवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंदर इंद्रराज आणि पंकज कुमार सिंग यांनी नवीन मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

रेखा गुप्ता

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता जिंदाल यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालिमारबाग मतदारसंघातून आमदार आहेत.

त्यांनी ‘आप’च्या वंदनाकुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला.

रेखा गुप्ता सध्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत.

एलएलबी पदवीधर असलेल्या गुप्तां यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला.

त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते.

त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे पालक दिल्लीत रहावयास आले, रेखा गुप्ता यांची जडणघडण दिल्लीतच झाली.

दिल्ली विद्यापीठात त्यांनी ‘अभाविप’तून राजकारणात प्रवेश केला.

दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही काम केले

याआधी त्या दक्षिण दिल्ली नगर परिषदेच्या महापौर होत्या.

दिल्लीच्या यापूर्वीच्या महिला मुख्यमंत्री

सुषमा स्वराज : भाजप (1998 मध्ये फक्त 52 दिवस)

शीला दीक्षित : काँग्रेस (1998 ते 2014 – 15 वर्षे दिवस)

आतिशी : आम आदमी पक्ष (17 सप्टेंबर 2024 पासून 4 महिने 18 दिवस)

पहिले मुख्यमंत्री – ब्रम्ह प्रकाश(1952 -55)

केंद्र शाशीत प्रदेश झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री: मदनलाल खुराणा (1993-96)

The post दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड appeared first on The Officer.