प्रतापगड संरक्षित स्मारक घोषित Archives | The Officer

‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड
एअरमार्शल अमर प्रीत सिंग नवीन हवाई दलप्रमुख

एअरमार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

ते28 वे हवाईदल प्रमुख असतील.

एअरमार्शल सिंग यांनी पाच हजारांपेक्षा जास्त काळ उड्डाणांचा अनुभव आहे. सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

विद्यमानहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

27 ऑक्टोबर1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना  डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘फायटर पायलट  स्ट्रीम’मध्ये नियुक्त करण्यात आले होते.

सुमारे40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत  त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

त्यांच्याकडेविविध ई प्रकारच्या विमानांच्या पाच हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच ‘ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि ‘फ्रंटलाइन एअर – बेस’चे त्यांनी नेतृत्व केले आहे.

‘टेस्ट पायलट’ म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये ‘मिग-29’ गटाचे नेतृत्व केले होते.

सिंगहे राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालकही होते.

त्यांना’तेजस’ या हलक्या लढाऊ – विमानाच्या उड्डाण चाचणीचे काम  देण्यात आले होते.

एअरऑफिसर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी , खडकवासला आणि वायुसेना अकादमी , दुंडीगलचे माजी विद्यार्थी आहेत.

तेडिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज , वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज , नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत

एअरमार्शल सिंग हे स्क्वॅश खेळाडू  आहेत.

त्यांना2019  मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि 2023 मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दल

स्थापना: 8 ऑक्टोबर 1932

मुख्यालय: नवी दिल्ली

ब्रीदवाक्य: नभःस्पृशं दीप्तम्

8 ऑक्टोबर: हवाई दल दिन

‘एनआरएआय‘च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

भारतीयराष्ट्रीय रायफल (एनआरएआय) संघटनेच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेच्याझालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी व्ही. के. धवल यांचा 36 – 21 अशा मतांच्या फरकाने पराभव केला.

रनिंदरसिंग यांनी 2023 मध्ये राजीनामा दिल्यानंतर भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्षपद रिक्त होते.

याकालावधीत ओडिशाचे माजी खासदार कलिकेश सिंहच संघटनेचे दैनंदिन कामकाज बघत होते.

क्रीडामंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी एका व्यक्तीस 12 वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही.

रनिंदर सिंग यांचा 12 वर्षांचा कालावधी डिसेंबर 2022 मध्येच संपुष्टात आला होता.

मात्र, मंत्रालयाने कालावधी संपल्याचे निदर्शनास आणल्यावर रनिंदर मार्चमध्ये पायउतार झाले होते.

या रिक्त जागेसाठी हे मतदान घेण्यात आले. कलिकेश आता 2025 पर्यंत अध्यक्ष राहतील.

NRAI : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया

नॅशनलरायफल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 17 एप्रिल 1951 रोजी भारतात नेमबाजी खेळांना प्रोत्साहन आणि लोकप्रिय करण्यासाठी तसेच स्व-संरक्षण शिकवण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

NRAI राष्ट्रीयस्तरावरील नेमबाजी स्पर्धा आणि चाचण्यांचे आयोजन करते जे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणते खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील हे ठरवतात.

लोकसभेचेपहिले सभापती श्री. जी.व्ही. मावळणकर यांनी NRAI ची स्थापना केली आणि तिचे उद्घाटक म्हणून काम केले.

मुख्यालय: नवीदिल्ली

आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

आमआदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या 8 व्या व 3 ऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राष्ट्रीयराजधानीचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या तीन महिला मुख्यमंत्र्यांमध्ये त्या सर्वांत तरुण महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.

याआधी सुषमा स्वराज आणि शिला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.

दिल्लीचेनायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आतिशी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना शपथ दिली.

आतिशीयांचा कार्यकाळ छोटा म्हणजे जेमतेम पाच महिन्यांचाच असेल.

पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

शैक्षणिक पार्श्वभूमी

आमआदमी पक्षाच्या 43 वर्षीय नेत्या आतिशी मार्लेना  पंजाबी राजपूत कुटुंबातून आहेत.

त्यांचाजन्म 8 जून 1981 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

आतिशीयांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले.

त्यांनीसेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली.

त्यांनीऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली.

त्यांनीमध्य प्रदेशातील एका गावात सात वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला.

तिथेअनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या.

राजकीय प्रवास

2020 मध्येआतिशी  पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या.

त्यांनीभाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा 11 हजार 393 मतांनी पराभव केला.

2023 मध्येपहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली.

अवघ्याएका वर्षानंतर 2024 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.

यापूर्वीत्यांनी 2019 मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती.

भाजपचेउमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून77 लाख मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या.

आतिशीया केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी आणि विश्वासू मानल्या जातात.

अण्णाहजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत.

सध्यात्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे.

आतिशीयांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्री तसेच मनीष सिसोदियाच्या शिक्षण खात्याच्या त्या सल्लागार म्हणून काम केले आहे.

त्यांनीमुख्यतः वैकल्पिक शिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात काम केले आहे.

प्रतापगड संरक्षित स्मारक घोषित

साताऱ्यातील प्रतापगड हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे.

लवकरचयुनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ 2024 यादीत प्रतापगडचे नामांकन करण्यासाठी त्यांचे पथक गडावर येणार आहे.

त्याअनुषंगाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने शासनाच्या अधिसूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गड-किल्ल्यांचासमावेश युनेस्कोच्या नामांकनामध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

The post ‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड appeared first on The Officer.