बेटी पढाओ 'योजनेला दहा वर्षे पूर्ण Archives | The Officer

दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार
पराक्रम दिन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिन (23 जानेवारी) पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो

पराक्रम दिवस साजरा करण्याचा उद्देश नेताजींचे विचार आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आहे.

हा दिवस आपल्याला आपल्या देशाची सेवा करण्यासाठी शक्य ते सर्व करण्याची प्रेरणा देतो.

सुरवात: 2021 मध्ये, भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

नेताजींचे जीवन आणि त्यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे.

हा दिवस प्रत्येक भारतीयाला त्यांच्या देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची आणि समर्पणाची आठवण करून देतो.

2025 मध्ये, पराक्रम दिवसाची थीम “नेताजी: धैर्य, दृढनिश्चय आणि देशभक्ती”

दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) इतिहास घडला असून महाराष्ट्राने दोन दिवसात70 लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.

या गुंतवणुकीतून95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

दावोस येथे सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा ठरला.

पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, फेरवापरयोग्य ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते 3 लाख 5 हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक करणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाची संकल्पना : ‘आत्मनिर्भर नौसेनेतून राष्ट्रनिर्माण‘

नौदलात नव्याने दाखल झालेल्या ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आयएनएस वागशीर’ पाणबुडी नौदलाच्या रथामध्ये येत्या प्रजासत्ताक दिनी दाखविली जाणार आहे.

कर्तव्य पथावरील संचलनात नौदल आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहे.

‘आत्मनिर्भर नौसेनेतून राष्ट्रनिर्माण’ ही नौदलाच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी आघाडीच्या तीन लढाऊ जहाजांचे लोकार्पण झाले होते.

‘मिशन आपुलकी‘

अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत लोकसहभागातून राबवलेल्या मोहिमेत दोन वर्षात तब्बल 54 कोटी 50 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध झाले.

यामध्ये शाळेत आहार शिजवणाऱ्या महिलेच्या मदतीपासून थेट ‘इन्फोसिस’ कंपनीच्या निधीतून शालेय साहित्यापासून ते टॅब, शुद्ध पाण्याच्या योजना, शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

या मोहिमेचा तब्बल दीड हजारहून अधिक शाळांना लाभ झाला आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 3,560 प्राथमिक शाळा आहेत.

2022 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी संभाजी लांगोरे व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी लोकसहभागातून शाळांच्या विकासाची संकल्पना सुरू केली.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘योजनेला दहा वर्षे पूर्ण

‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ मोहिमेच्या दशकपूर्तीनिमित्त 23 जानेवारीपासून जागतिक महिला दिनापर्यंत (८ मार्च) या मोहिमेच्या सर्व पैलूंबाबत जनजागृती अभियान राबविण्याची घोषणा महिला व बालकल्याण विकासमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 जानेवारी 2015 रोजी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेचा प्रारंभ केला होता.

या मोहिमेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कामगिरीचा आढावा आणि भविष्यातील कामगिरीचा आढावा यासाठी मंथन झाले.

योजनेविषयी…

22 जानेवारी 2015 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची सुरवात

2014 -24 ला प्रतिहजार पुरुषांमागे 918 महिला असलेले लिंग गुणोत्तर 933 महिला असे झाले

शिक्षणामध्ये मुलींच्या नोंदणीत 75 टक्क्यांवरून 79 टक्के अशी वाढ झाली

संस्थात्मक प्रसुती 61 टक्क्यांवरून 97 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण घटले

स्वच्छ बस स्थानकाला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ मोहीम राबवण्यात येणार आहे.

यामध्ये तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत.

‘अ’ वर्गात प्रथम येणाऱ्या एसटी स्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

‘अ’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटीचा स्थानकाला 1 कोटी रुपये, ‘ब ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटी स्थानकाला 50 लाख रुपये तर ‘क’ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या एसटी स्थानकाला 25 लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मोहिमेची संकल्पना: ‘ आपलं गाव -आपलं बसस्थानक’

‘भारतपर्व‘ मध्ये मधाचे गाव चित्ररथाचा समावेश

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 26 ते 29 जानेवारी या काळात होणाऱ्या भारतपर्व महोत्सवात ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश असेल.

2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश झाला नाही. मात्र, त्यानंतर होणाऱ्या भारतपर्व महोत्सवात राज्याला स्थान मिळाले आहे .

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त ‘भारतपर्व’ महोत्सवाचे आयोजन केले जाते .

यावर्षी महाराष्ट्रसह 12 राज्यातील चित्ररथ या महोत्सवात असणार आहेत.

यावर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘मधाचे गाव’ या संकल्पनेवरील राज्याच्या चित्ररथात पुढील बाबी असतील.

पुढच्या भागात फुलांनी सजवेलेले मधमाशीचे शिल्प असेल.

या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत.

मागील भागात मधमाशांचे पोळे व राज्याच्या मध उत्पादन व्यवसायातील महत्त्वपूर्ण टप्पे दर्शविले आहेत.

The post दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार appeared first on The Officer.