भारत - ओमान यांच्यात नसीम - अल - बहर संयुक्त सराव Archives | The Officer

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

राष्ट्रीयमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर राहटकर यांची निवड करण्यात आली.

हीनिवड 3 वर्षांसाठी असेल.

रेखाशर्मा यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.

राष्ट्रीयमहिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल

रहाटकरया आयोगाच्या 9 व्या अध्यक्ष आहेत.

याशिवायअर्चना मुजुमदार यांची आयोगावर सदस्य म्हणून  तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.

महिलाआयोग ही वैधानिक संस्था असून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत आहे.

महिलांच्याउन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा फेर आढावा घेणे, संसदीय वैधानिक शिफारशी करणे ,महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचे संशोधन करणे ,त्यांच्या अडचणींची दखल घेऊन कारवाई करणे इत्यादींचा त्यात समावेश आहे.

1992 मध्येविशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.

रहाटकरयांनी  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून (2016 ते 2021ल या काळात काम केले आहे.

यादरम्यानरहाटकर यांनी सक्षमा, प्रज्वला, सुहिता यासारखे अनेक महिला केंद्रित उपक्रम राबविले होते .

छत्रपतीसंभाजी नगरच्या महापौर म्हणून देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोग:

स्थापना: 31 जानेवारी 1992

मुख्यालय: नवीदिल्ली

पहिल्याअध्यक्षा : जयंती पटनायक

भारत – ओमान यांच्यात नसीम – अल – बहर  संयुक्त सराव

आयएनएसत्रिकंद आणि सागरी क्षेत्रातील हवाई गस्तीच्या डॉर्निअर विमाने आणि ओमानच्या नौदलाचे (Royal Navy) अल सीब हे जहाज यांच्यात नसीम – अल – बहर हा द्विपक्षीय संयुक्त सराव नुकताच पार पडला.

13 ते18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत गोवा इथे या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

हाद्विपक्षीय संयुक्त सराव दोन टप्प्यामध्ये पार पडला.

याअंतर्गत13 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान झालेल्या पहिल्या टप्प्यात बंदराच्या ठिकाणी सरावाअंतर्गतचे उपक्रम राबवले गेले, तर हार्बर टप्पा आणि त्यानंतर सागरी क्षेत्रातील सरावाअंतर्गतचे उपक्रम राबवले गेले.

यासरावा अंतर्गच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांच्या नौदलांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाविषयक संवादांचेही आयोजन करण्यात आले होते.

यातविविध विषयांमधल्या तज्ञतेची देवाण घेवाणि, तसेच नियोजन विषयक परिषदांचा समावेश होता.

यासोबतच या संयुक्त द्विपक्षीय सरावाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजित करण्यात आले होते.

सरावाच्याटप्प्यादरम्यान, दोन्ही देशांच्या जहाजांनी भूपृष्ठावरील लक्ष्य भेदणे, कमी पल्ल्याच्या अंतरातील विमान प्रतिरोधक गोळीबार, युद्ध सराव आणि समुद्रातील जहाजांमध्ये इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Replenishment at Sea Approaches – RASAPS) असंख्य अभिनव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

भारताच्याआएएनस त्रिकंदवर तैनात हेलिकॉप्टर आणि ओमान नौदलाच्या अल सीब या जहाजाने क्रॉस – डेक लँडिंग तसेच हवेतून इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Vertical replenishment – VERTREP) सराव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

The post राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर appeared first on The Officer.