महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन Archives | The Officer

महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन
महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी गटाच्या गादी विभागातील शिवराज राक्षे वि. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालाची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अहिल्यानगर येथे ही स्पर्धा झाली होती.

या लढतीत पंचांनी शिवराज राक्षेला चीतपट देण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता.

त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताबही पटकावला. मात्र, राक्षेला चीतपट देण्याचा निर्णय आजही चर्चेत असून पंचांच्या चुकीमुळेच मोहोळ जिंकला असा आरोप होत आहे.

या निर्णयानंतर रागाच्या भरात पंचांना मारहाण करणाऱ्या राक्षेवर राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षाची बंदी घातली.

या प्रकरणानंतर किताब लढतीनंतर कुस्ती संघाने स्वतःहून राक्षे आणि मोहोळ यांच्यातील सामन्याच्या चौकशी करिता समिती नेमण्याचा निर्णय घेतला .

आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश गुंड, सुनील देशमुख, नामदेव बडदरे आणि विशाल बलकवडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीला 28 फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली.

गादी विभागातील या अंतिम लढतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे अनुभवी पंच म्हणून नितेश काबुलिया, तर मॅट व्यवस्थापक म्हणून दत्तात्रय माने, दुसरे पंच म्हणून विवेक नाईकल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

The post महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन appeared first on The Officer.