महिला दिवस Archives | The Officer

13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिवस
13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिवस

13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन आहे, जो भारतातील महत्वपूर्ण वार्षिक उत्सव आहे.

1879 मध्ये या दिवशी भारतातील प्रख्यात कवयित्री, पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.

हा दिवस वार्षिक उत्सव आहे आणि महिलांच्या हक्कांच्या संवर्धनासाठी त्यांच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी त्यांना श्रद्धांजली आहे.

सरोजिनी नायडू या एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती तसेच प्रतिष्ठित लेखिका होत्या. त्यांना महात्मा गांधीनी “महात्मा गांधींनी “भारताची कोकिळा” म्हणून संबोधण्याचा मान दिला होता

सरोजिनी नायडू यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच, राष्ट्रीय महिला दिवस देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व भारतीय महिलांचा सन्मान केला जातो.

भारतात, महिलांनी देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. म्हणून, या सर्व कार्यांचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.

सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला.

त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले.

12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.

भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.

1928 साली ब्रिटीश सरकारने त्यांना प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ‘कैसर ए हिंद’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

2 मार्च, 1949 रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सरोजिनी नायडू यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 2014 सालापासून देशात राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

The post 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिवस appeared first on The Officer.