मागणीवर आधारित दुसरा उपग्रह Archives | The Officer

महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती
जागतिक बाल दिन

या दिवसाचा उद्देश जागतिक एकात्मतेला प्रोत्साहन देणे, मुलांच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांचे संपूर्ण कल्याण सुधारणे हा आहे.

जागतिक बालदिन 2024 ची थीम “आमच्या मुलांमध्ये गुंतवणूक करणे ही आपल्या भविष्यात गुंतवणूक आहे.”

इतिहास:

जागतिक बाल दिन साजरा करण्याची सुरुवात 1954 साली झाली.

20 नोव्हेंबर 1954 ला पहिल्यांदा सार्वत्रिकरित्या बाल दिन साजरा करण्यात आला. त्याला सुरुवातीला युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे असं संबोधण्यात आलं.

त्यानंतर 1959 मध्ये युनायटेड नेशन्स असेंब्लीने बाल हक्कांविषयी चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाचा वर्धापन दिन बाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्व:

जगभरातील मुलांचं कल्याण व्हावं यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जागतिक बाल दिनाच्या निमित्ताने केला जातो.

मुलांच्या हक्कांविषयी जागरुकता पसरवणे आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करणे हा जागतिक बाल दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय संघटना मुलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करत आहे.

युनिसेफदेखील लहान मुलांचा विकास होण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे.

राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

भारताच्या दूरसंचार उपग्रहाचे अमेरिकेतून यशस्वी प्रक्षेपण

देशाचा नवा ‘जीसॅट-एन 2’ हा दूरसंचार उपग्रह अमेरिकेतील केप कनाव्हरल येथून ‘स्पेस-एक्स’च्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.

‘इस्रो’च्या ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ अर्थात ‘एनएसआयएल’ ने ही माहिती दिली.

दूरसंचार उपग्रहामुळे ब्रॉडबँड सेवा अधिक चांगली होणार असून, भारताच्या कुठल्याही हवाई भागात विमानामध्येही इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठीची यंत्रणा ‘इस्रो’कडे होती. मात्र, ‘जीसॅट-एन 2’ उपग्रह वजनाने जास्त होता आणि  इस्रोकडे या वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्याची  सुविधा नव्हती त्यामुळे परदेशातून उपग्रहाला अवकाशात सोडावे लागल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

इस्रोचे माजी अध्यक्ष के सीवन यांनीही अधिक वजनामुळे परदेशातून उपग्रह अवकाशात सोडावा लागल्याची माहिती दिली.

उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे.

इस्रो कडून अनेक यशस्वी मोहिमा पार पडल्यानंतर भारताचा जीसॅट एन 2 या महत्त्वकांक्षी दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी अमेरिकेतील स्पेसेक्स ची मदत घेण्यात आली आहे.

उपग्रहाची वैशिष्ट्ये

इंटरनेटचा मोठा खरेदीदार वर्गाला उपयुक्त ठरेल, असे उपग्रहात तंत्रज्ञान, अनेक ‘स्पॉट बीम्स’ आणि केए 7 केए ट्रान्सपॉडर्स

उपग्रहाचे कार्य 14 वर्षांचे असून, त्यात 32 ‘यूझर बीम’चा समावेश आहे.

ईशान्य भारतासाठी 8 छोटे ‘स्पॉट बीम्स’ आणि उर्वरित भारतासाठी 24मोठे ‘स्पॉट बीम्स’ असतील.

भारतातील विविध ठिकाणी असलेल्या हब स्टेशन्समधून 32 ‘बीम्स’ना उपयुक्त ठरेल असे सहाय्य केले जाणार.

मागणीवर आधारित दुसरा उपग्रह

या उपग्रहामुळे भारताच्या सर्व भागात ब्रॉडबँड सेवा अधिक चांगली होणार आहे आणि विमानातही इंटरनेटला चांगली रेंज येऊ शकेल.

‘एनएसआयएल’चा ‘जीसॅट-24’ हा पहिला मागणीवर आधारित अर्थात ‘डिमांड ड्रिव्हन’ उपग्रह होता.

हा उपग्रह फ्रेंच गयानातील कौरौ येथून 23 जून 2022 रोजी सोडण्यात आला.

महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती

देशाचे महालेखापरीक्षक म्हणून केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची आज नियुक्ती केली.

ते 15 वे महालेखापरीक्षक असतील.

त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत असेल.

भारताचे विद्यमान CAG गिरीश चंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर रोजी संपत आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये मुर्मू यांची CAG म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते.

के संजय मूर्ती सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव आहेत.

संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

भारताचे नियंत्रक व महालेखापाल(CAG-Comptroller and Auditor General of India

भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे.

हे पद भारतीय घटनेच्या कलम 148 नुसार निर्माण केले आहे.

केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.

अरुणाचलमध्ये संयुक्त सराव

अरुणाचल प्रदेशमधील शी-योमी जिल्ह्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त सराव केला.

‘पूर्वी प्रहार’ नावाच्या या चार दिवसांच्या सरावात गुप्तचर विभागाकडून माहिती घेणे, पाळत ठेवणे, वेगाने जमवाजमव करणे आदी कृती संयुक्तपणे करण्यात आल्या.

सरावात एम- 777, हॉवित्झर तोफेसह पी-8आय विमान, ड्रोन, ‘चिनूक’ व ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला होता.

लष्करी पराक्रमाचे महत्त्वपूर्ण प्रदर्शन करताना, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेने संयुक्तपणे अरुणाचल प्रदेशच्या अग्रेषित भागात पूर्वी प्रहार हा उच्च-तीव्रतेचा त्रि-सेवा सराव केला .

10 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सराव 18 नोव्हेंबर रोजी संपला आणि जवळपास वास्तविक लढाऊ परिस्थितींमध्ये त्यांचे अतुलनीय युद्ध कौशल्य प्रदर्शित केले.

या मोठ्या प्रमाणावरील संयुक्त सरावाचे उद्दिष्ट लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ परिणामकारकतेला सन्मानित करण्याच्या उद्देशाने या प्रदेशातील आव्हानात्मक पर्वतीय भूभागात एकात्मिक संयुक्त ऑपरेशन्स राबविणे, आंतर-सेवा समन्वय आणि ऑपरेशनल तत्परता वाढवणे.

या सर्वसमावेशक सरावाने गुप्तचर माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे, टोही करणे, जलद जमाव करणे, तैनाती/पुनर्नियोजन आणि ऑपरेशनल लॉजिस्टिकमध्ये संयुक्त संरचनांची प्रभावीता दर्शविली.

The post महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती appeared first on The Officer.