'मुख्यमंत्री योजनादूत'ची घोषणा Archives | The Officer

गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला ‘विज्ञानरत्न’पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ जीवरसायन शास्त्रज्ञ गोविंदराजन पद्मनाभन यांची पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

केंद्र सरकारने याच वर्षी हा पुरस्कार सुरू केला आहे .

सरकारने 33 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले.

यामध्ये युवा शास्त्रज्ञांसाठीचा विज्ञान युवा पुरस्कार 18 जणांना जाहीर झाला असून 13 जणांना विज्ञान श्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

चांद्रयान तीन मोहीम यशस्वीपणे राबविलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाला ‘विज्ञान टीम’ पुरस्कार जाहीर झाला आहे .

या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील संशोधक, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषकांच्या उत्कृष्ट आणि प्रेरणादायी वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन ‘राष्ट्रीय विज्ञान’ पुरस्काराची स्थापना केली होती.

गोविंदराजन पद्मनाभन

गोविंदराजन पद्मनाबन (जन्म 20 मार्च 1938, मद्रास येथे )  भारतीय जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैवतंत्रज्ञ आहेत.

ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) चे माजी संचालक होते आणि सध्या IISc मधील बायोकेमिस्ट्री विभागात मानद प्राध्यापक आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूचे कुलपती म्हणून काम करतात .

पद्मनाभन यांना मिळालेले सन्मान:

विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1983)

पद्मश्री (1991)

पद्मभूषण (2003)

नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसची निवडलेली फेलोशिप

‘मुख्यमंत्री योजनादूत‘ची घोषणा

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ या बहुचर्चित योजनेनंतर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री योजनादूत’ ची घोषणा केली.

सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील 50 हजार तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी 60 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे जवळपास 300 कोटी रुपये सहा महिन्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रम राबविला जाणार आहे.

राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ नेमले जाणार आहेत.

ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांनी भविष्यात कोणत्याही प्रकारे सरकारी नोकरीवर हक्क सांगू, नये यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे.

सहा महिन्यांचा करार:

‘मुख्यमंत्री योजनादूता’ला प्रत्येकी 10 हजार प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार असून त्यामध्ये प्रवास आणि इतर भत्ते अंतर्भूत आहेत.

निवड झालेल्या ‘मुख्यमंत्री योजनादूता’ बरोबर सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे.

हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

उमेदवार निवडीसाठी पात्रतेचे निकष:

वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे

कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर

संगणक ज्ञान आवश्यक

उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असावा

उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक

योजनादूताने करावयाची कामे:

योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे

नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन काम करणे बंधनकारक

सरकारच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून योजनांची घरोघरी माहिती देण्यासाठी प्रयत्न करतील.

नेमणूक प्रक्रिया

उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाइन पूर्ण करण्यात येईल

ऑनलाइन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल

जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील.

प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल

कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.

The post गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला ‘विज्ञानरत्न’पुरस्कार जाहीर appeared first on The Officer.