युरोपियन मराठी संमेलन पुढील वर्षी इंग्लंडमध्ये Archives | The Officer

संजीव खन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश
जागतिक हवामान बदल परिषद (COP29)-2024

हवामान बदलामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अजरबैजानची राजधानी बाकूमध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेला (COP -29) सुरवात झाली.

11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत ही परिषद चालणार आहे. दरवर्षी ही परिषद होत असते

हवामान बदलाविरोधातील उपाय योजताना, नव्या वित्तीय उद्दिष्टांवर विकसित व विकसनशील देशांमधील मतभेद पहिल्याच दिवशी समोर आले.

हवामान बदलाचा सामना करताना पुढील बारा वर्षांसाठीच्या विकसित आणि विकसनशील देशांमधील मतभेदांवर तोडगा काढण्याचे आव्हान या परिषदेमध्ये आहे.

परिषदेविषयी

हवामान बदलाबद्दल निर्णय घेणारी ही परिषद जगातील सर्व देशांची आणि बहुस्तरीय अशी एकमेव परिषद आहे.

जागतिक तापमानवाढ 5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे, सन 2050पर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठणे आदी प्रयत्नांवर परिषद काम करीत आहे.

‘यूएनएफसीसीसी’मध्ये 198 देशांचा समावेश आहे. मात्र, या करारांतर्गत 2015मध्ये झालेल्या पॅरिस कराराला इराण, लीबिया आणि येमेन या देशांनी मान्यता दिली नव्हती.

सन 2020 मध्ये अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली आणि 2021मध्ये पुन्हा सहभागी झाली.

परिषदेची उद्दिष्टे

हवमान बदलाशी लढण्यासाठीच्या वित्तपुरवठ्याचे नवे लक्ष्य ठरवण्याला 2024 च्या परिषदेत प्राधान्य असेल.

प्रत्येक देशाने हवामान बदलांबाबत ठोस कृती करावी यासाठीही पाठपुरावा केला जाईल.

हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि अनुकूल समुदायांची उभारणी करण्याचेही उद्दिष्ट.

राष्ट्रीय हवामान आराखड्यांच्या पुढच्या फेरीवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पारंपरिक इंधनाच्या वापरापासून देशांनी दूर जावे यासाठीच्या धोरणांच्या अंमलबजावणीवर भर.

तालिबान प्रथमच सहभागी होणार

अफगाणिस्तानमध्ये 2021मध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबान या वर्षी प्रथमच संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत सहभागी होणार आहे.

तालिबानच्या वतीने तांत्रिक शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी होण्यासाठी बाकू येथे जाणार आहे.

पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या विषयांवर आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध वाढवण्यासाठी या मंचाचा वापर केला जाईल, असे तालिबानच्या प्रशासनाने म्हटले आहे.

COP 29 विषयी

‘यूएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ (यूएनएफसीसीसी) हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार सन 1992मध्ये करण्यात आला होता.

यातूनच पुढे सन 2015 मध्ये झालेल्या पॅरिस हवामान करार झाला.

‘यूएनएफसीसीसी’ अंतर्गत ‘कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज’ (सीओपी) ही परिषद होते.

2024 ची  परिषद 29 वी आहे. त्यामुळे तिला ‘COP29’ म्हटले जाते.

भारताची भूमिका

हवामान बदलाशी संबंधित वित्त पुरवठ्याबद्दल विकसित देशांची जबाबदारी निश्चित करावी आणि ऊर्जा स्त्रोतांच्या परिवर्तनाचे उद्दिष्ट समान पद्धतीने साधावे यावर भारताचा भर असणार आहे.

विकसित देशांनी निधीत वाढ करावी ही भारताची मागणी आहे .

कोपनहेगन येथे झालेल्या cop 15 मध्ये विकसित देशांनी दरवर्षी 100 अब्ज डॉलर विकसनशील देशांना हवामान बदलाशी लढण्यासाठी 2020 पर्यंत द्यावेत असे ठरले होते .

मात्र हवामानाशी संबंधित निधी कसा ठरवायचा याबाबत स्पष्टता नाही.

जागतिक हवामान बदलाची पहिली परिषद 1995 मध्ये जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

संजीव खन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.

न्या. खन्ना यांनी ईश्वराचे स्मरण करून इंग्रजीतून शपथ घेतली.

14 मे 1960 रोजी जन्मलेले खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांपेक्षा थोडा अधिक कालावधी मे मिळणार आहे.

13 मे 2025 रोजी वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त होतील.

संजीव खन्ना यांनी दिल्ली विद्यापीठात वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीस हजारी न्यायालयात वकील म्हणून त्यांनी कारकिर्दीस सुरवात केली.

1983 मध्ये ते बार बार कौन्सिल ऑफ दिल्लीचे ते सदस्य बनले.

न्यायाधीश खन्ना यांचे काका हंसराज खन्ना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते.

संजीव खन्ना यांनी दीर्घकाळ सरकारी वकील म्हणून काम केले आहे.

या कालावधीत प्राप्तीकर खात्याचे कामही त्यांनी पाहिले.

दिल्ली उच्च न्यायालयात त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून 2005मध्ये नियुक्ती झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी ते कायम न्यायाधीश बनले.

18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात खन्ना यांची पदोन्नती झाली.

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने त्यांची यासाठी शिफारस केली होती.

माजी सरन्यायाधीश (50 वे) : धनंजय चंद्रचूड

युरोपियन मराठी संमेलन पुढील वर्षी इंग्लंडमध्ये

मराठी समुदायातर्फे आयोजित करण्यात येणारे 13 वे ‘युरोपियन मराठी संमेलन’ 4 ते 6जुलै 2025 दरम्यान इंग्लंडमधील लेस्टरमध्ये होणार आहे.

सुमारे 25 वर्षांपूर्वी हॉलंड येथे सुरू झालेली युरोपियन मराठी संमेलनाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी मराठी लेस्टरवासीयांनी घेतली आहे.

कोरोनामुळे 2018 नंतर संमेलन होऊ शकले नाही. त्यामुळेच आता सात वर्षांनंतर होणाऱ्या संमेलनास ‘पुनरागमन’ असे नाव दिले आहे.

युरोपातील मराठी भाषकांकरिता संमेलन आनंदाची पर्वणी असून, एकमेकांना भेटण्याची संधी प्राप्त होते. एवढेच नव्हे तर आपल्या आवडत्या कलाकारांना, उद्योजकांना आणि समाजसेवकांना जाणून घेण्याची संधीही लाभते.

या संमेलनास संपूर्ण युरोपातून जवळपास 700 ते 800 मान्यवर तीन दिवस उपस्थित राहतील.

त्याहून अधिक रसिकांना पुढील आठ महिने या सोहळ्याची माहिती दिली जाईल.

संमेलनाच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये ख्यातनाम मराठी कलाकारांचे केवळ मनोरंजनाचेच नाही, तर विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींची सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण इत्यादी विषयांवर परिसंवाद आणि चर्चा होतील.

The post संजीव खन्ना भारताचे नवे सरन्यायाधीश appeared first on The Officer.