राष्ट्रीय हातमाग दिन Archives | The Officer

राष्ट्रीय हातमाग दिन National Handloom Day
● राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

● हा दिवस स्वदेशी चळवळ आणि हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

● 1905 साली याच दिवशी स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती.

● या दिवसाचे औचित्य साधून, भारत सरकारने 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला.

● राष्ट्रीय हातमाग दिन 2025 ची थीम : “हातमाग – महिलांना सक्षम बनवणे, राष्ट्राला सक्षम बनवणे.”

● 2025 या वर्षी 11 वा हातमाग दिन साजरा केला जात आहे.

● भारताच्या हातमाग उद्योगाचा अभिमान आणि वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी 7ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.

● देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत विणकरांच्या प्रचंड योगदानाची दखल घेत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते.

The post राष्ट्रीय हातमाग दिन National Handloom Day appeared first on The Officer.

राष्ट्रीय हातमाग दिन
देशभरातील हातमाग विणकरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कारागिरी साजरी करण्यासाठी भारतात दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.

हातमाग क्षेत्राबद्दल आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

नवी दिल्लीत विज्ञान भवन  येथे 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे .

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात , 5 संत कबीर पुरस्कार आणि 17 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार कॅटलॉग आणि कॉफी टेबल बुक- “परंपरा- भारताची शाश्वत हातमाग परंपरा” चे प्रकाशन केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, केंद्र सरकारने 7 ऑगस्ट 2015 रोजी अशा प्रकारचा पहिला उत्सव आयोजित करून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करायला सुरुवात केली.

देशात 7 ऑगस्ट, 1905 रोजी स्वदेशी चळवळीचा आरंभ झाला म्हणून त्या तारखेचे औचित्य ठेवून 7 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती.

या माध्यमातून देशांतर्गत उद्योग आणि विशेषतः हातमाग विणकरांना प्रोत्साहन मिळते.

या माध्यमातून भारतातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न आहे.

हा दिवस देशातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि देशाच्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि आर्थिक पटलावर  त्यांच्या योगदानाचे कौतुक करून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आणि अभिमानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न आहे.

हातमाग क्षेत्राचे महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक विकासातले त्याचे योगदान याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो.

7 ऑगस्ट : भालाफेक दिन

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले, तो  7 ऑगस्टचा दिवस  भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने ‘भालाफेक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

23 वर्षीय नीरज चोप्रा  वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला.

नीरजने त्यावेळी 58 मीटर्सचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.

‘पूर्ण देशभरात भालाफेकीचा प्रसार व्हावा, यासाठी 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला.

फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं.

फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत-फीजी संबध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासमवेत चर्चा केली.

फिजीची राजधानी सुवा येथे मुर्मु यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं.

स्वतःचाच विक्रम मोडीत डुफ्लान्टिसने पटकावले सुवर्णपदक

स्वीडनच्या आर्मांड डुप्लान्टिस याने विश्वविक्रमासह पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या पोल व्हॉल्ट सुवर्णपदक जिंकले.

सलग दुसरे ऑलिंपिक विजेतेपद मिळविताना 24 वर्षीय खेळाडूने 25 मीटरची नोंद केली.

डुप्लान्टिस याने 6 मीटर पार करून सलग दुसरे ऑलिंपिक सुवर्णपदक निश्चित केले, नंतरच्या प्रयत्नात त्याने 10 मीटरचा ऑलिंपिक विक्रम मोडीत काढला.

कामगिरीत आणखी प्रगती साधताना त्याने तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात एप्रिलमध्ये आपणच नोंदविलेला 24 मीटरचा विश्वविक्रम एका सेंटिमीटर फरकाने मोडला.

दोनवेळचा जागतिक विजेता असलेल्या ड्युप्लान्टिस याने नऊवेळा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ऑलिंपिक पोल व्हॉल्टमध्ये अमेरिकेच्या बॉब रिचर्डस (1952 व 1956) याच्यानंतर विजेतेपद राखणारा डुप्लान्टिस पहिलाच अॅथलीट आहे.

या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या सॅम केन्ड्रिक्स (5.95 मीटर) याला रौप्यपदक, तर ग्रीसच्या इम्मानोईल कारालिस (5.90 मीटर) याला कांस्यपदक मिळाले.

वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव

विशाळगडावरून शोधलेल्या कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचे ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे नामकरण करण्यात आले आहे.

असे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति संशोधकांनी कृतज्ञता व्यक्त केली  आहे.

शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला -संबोधित केले जाणार आहे.

कोल्हापुरातील न्यू कॉलेज येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. नीलेश पवार; तसेच चांदवड  नाशिक येथील डॉ. शरद कांबळे  आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा.  डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने या संदर्भातील शोधनिबंध सादर केला  आहे. तो न्यूझीलंड येथून प्रकाशित – होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला.

या नवीन प्रजातीला महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्त्व जाणले होते.

गड-किल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच केली. एवढेच नव्हे; तर आज्ञापत्रात रयतेसाठी ‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न द्यावी,’ असे आवाहन केले.

The post राष्ट्रीय हातमाग दिन appeared first on The Officer.