लक्ष्य सेन विजेते Archives | The Officer

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

गेल्या पाच वर्षापासून ‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून काम पाहणारे 36 वर्षीय जय शहा भारताचे पाचवे आणि सर्वात तरुण ‘आयसीसी’ अध्यक्ष ठरले आहेत.

मावळते अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्यांदा पदावर राहण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या जागी जय शहा यांची एकमताने निवड करण्यात आली.

यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि एन. श्रीनिवासन हे भारतीय ‘आयसीसी’चे अध्यक्ष राहिले आहेत.

आयसीसी:

स्थापना : 15 जून 1909

अध्यक्ष : जय शहा

मुख्यालय : दुबई

बीसीसीआय:

स्थापना: 1 डिसें.1928

अध्यक्ष: रॉजर बिन्नी

मुख्यालय : मुंबई

पी. व्ही. सिंधू , लक्ष्य सेन विजेते

दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू व पॅरिस ऑलिंपिकमध्ये थोडक्यात पदक हुकलेला लक्ष्य सेन यांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपला.

सिंधू हिने महिला एकेरीत, तर लक्ष्यने पुरुष एकेरीत जेतेपदाला गवसणी घातली.

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सिंधू व लक्ष्य यांच्यासह ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीत अजिंक्य होण्याचा मान संपादन केला.

सिंधू ने या स्पर्धेत तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले.

याआधी सिंधूने 2017 आणि 2022 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

पहिली महिला भारतीय जोडी

ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत बाओ जिंग – ली कियान या चीनच्या जोडीवर 21-18, 21-11 अशी मात केली.

सुपर 300 स्पर्धा जिंकण्याची या जोडीची ही पहिलीच खेप होय,

तसेच सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी ट्रिसा-गायत्री ही भारताची पहिली महिला दुहेरीची जोडी ठरली आहे.

या स्पर्धा लखनौ येथे संपन्न झाल्या.

‘एफबीआय’ च्या प्रमुखपदी काश पटेल

भारतीय वंशाचे काश पटेल आता अमेरिकेतील तपास यंत्रणा FBI (Federal Bureau of Investigation) चे नवे अध्यक्ष असतील.

अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असतील.

काश पटेल (वय 44) यांचे मूळ नाव कश्यप पटेल असं असून ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत.

अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती त्यावेळी त्याचं समर्थन काश पटेल यांनी केलं होतं.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ( FBI )

ही युनायटेड स्टेट्सची देशांतर्गत गुप्तचर आणि सुरक्षा सेवा आणि तिची प्रमुख फेडरल कायदा अंमलबजावणी एजन्सी आहे .

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची एक एजन्सी , एफबीआय ही यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीची सदस्य आहे आणि ॲटर्नी जनरल आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक या दोघांनाही अहवाल देते .

स्थापना : 26 जुलै 1908

मुख्यालय : वाशिंग्टन डी. सी.

The post आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा appeared first on The Officer.