लोकपाल दिन Archives | The Officer

इस्रो ची स्पेडेक्स मोहीम यशस्वी
इस्रो ची स्पेडेक्स मोहीम यशस्वी

स्पेसडॉकिंग एक्सपेरिमेंट(स्पेडेक्स) हा अवकाशात दोन उपग्रहांना जोडणारा प्रयोग यशस्वी झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो)  जाहीर केले.

जमिनीपासूनसुमारे 475 किलोमीटर उंचीवरील कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडून भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान अवगत असलेला अमेरिका, रशिया, चीन नंतर जगातील चौथा देश ठरला.

स्पेडेक्समोहिमेचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी 60) साह्याने 30 डिसेंबरला यशस्वी प्रक्षेपण झाले होते.

प्राथमिकनियोजनानुसार दोन उपग्रहांना जोडण्याचा प्रयोग सात जानेवारीला करण्याचे निश्चित झाले. मात्र, प्रयोगासाठीची अचूक पूर्वस्थिती गाठता न आल्याने प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला. अखेर चौथ्या प्रयत्नात 16 जानेवारी रोजी प्रयोग यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’ ने जाहीर केले.

इस्रोतीलवरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुढील काही दिवसांत एका उपग्रहाकडून दुसऱ्या उपग्रहाकडे वीजप्रवाह प्रवाहित करण्याचा प्रयोग केला जाणार असून, त्यानंतर दोन्ही उपग्रहांना विलग करण्यात येईल.

स्वतंत्रझालेले उपग्रह त्यानंतर वैज्ञानिक उद्दिष्टांसाठी कार्यरत राहतील.

‘अमेरिका, रशियाआणि चीन या देशांना डॉकिंगचे तंत्र अवगत असून, ‘स्पेडेक्स’च्या यशामुळे या मानाच्या क्लबमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. या प्रयोगाकडे साऱ्या देशवासीयांचे लक्ष लागले होते.

देशाच्याभावी अवकाश योजनांच्या दृष्टीने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.

दोनउपग्रहांना अवकाशात जोडणे आणि विलग करण्याचे तंत्रज्ञान भावी मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘चांद्रयान4’ मोहिमेतून चंद्रावरील दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या यानांना अवकाशात जोडून पुन्हा विलग करण्याची प्रक्रिया साधावी लागणार आहे.

सन2028 ते 2035 या काळात भारतीय अवकाश स्थानकाची निर्मितीही टप्याटप्प्याने डॉकिंगद्वारे केली जाईल.

सन2040 मध्ये चांद्रभूमीवर भारतीय नागरिक पाठवतानाही स्पेस डॉकिंगचा वापर केला जाईल.

अशा प्रकारे मोहीम यशस्वी..

‘इस्रो’ने30डिसेंबर रोजी ‘स्पेडेक्स’ मोहिमेला सुरुवात केली.

पीएसएलव्ही-सी60 मोहिमेमध्ये प्रत्येकी 220 किलो वजनाचे दोन स्पाडेक्स उपग्रह अंतराळात सोडण्यात आले.

याउपग्रहांना ‘एसडीएक्स-01’ आणि ‘एसडीएक्स-02’ अशी नावे देण्यात आली.

हेदोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यावर एकमेकांपासून सुमारे 20 किलोमीटर अंतर राखत पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामधील अंतर कमी करण्यात आले.

16 जानेवारीरोजी दोनही उपग्रहांना जवळ आणण्यात आले आणि त्यांची जोडणी करण्यात आली.

इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे

2025 प्रजासत्ताकदिनाच्यासंचलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत.

सुबियांतो25 आणि 26 जानेवारीला भारत दौऱ्यावर असतील.

अध्यक्षपदीविराजमान झाल्यानंतर ते प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत.

‘भारतआणि इंडोनेशियाचे संबंध पूर्वापार सौहार्दाचे संबंध आहेत.

भारताच्याअॅक्ट ईस्ट धोरणातील आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील धोरणातील इंडोनेशिया हा महत्त्वाचा भागीदार आहे.

लोकपाल दिन

भारताच्यालोकपालाने03.2024 रोजी झालेल्या बैठकीत ठराव केला की कलम 1(4) अन्वये 16.01.2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे भारतीय लोकपाल नावाच्या संस्थेच्या स्थापनेमुळे दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन  साजरा केला जाईल.

श्रीन्यायमूर्ती ए एम खानविलकर यांना03.2024 रोजी भारताच्या लोकपालचे दुसरे अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. सध्या, मार्च 2024 पासून संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सहा सदस्य आहेत.

भारताच्यालोकपालांच्या पहिल्या वर्धापन दिन समारंभाचे 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.

‘न्यू ग्लेन‘ ची यशस्वी चाचणी

‘अॅमेझॉन’चेसंस्थापक जेफ बेझोस यांच्या अमेरिकेच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीने 16 जानेवारी रोजी महाकाय प्रक्षेपकाची पहिली यशस्वी चाचणी घेतली.

प्रक्षेपणानंतरया प्रक्षेपकावरील उपग्रहाचा नमुनाही पृथ्वीच्या कक्षेत सोडला आहे.

याप्रक्षेपकाच्या आणखी काही चाचण्या होणार असून, त्यानंतर ‘स्पेस एक्स’पाठोपाठ ‘ब्लू ओरिजिन ‘ही उपग्रह प्रक्षेपणाच्या स्पर्धेमध्ये येऊ शकेल.

‘न्यूग्लेन’ असे या प्रक्षेपकाला नाव देण्यात आले असून, पृथ्वीची कक्षा पूर्ण करणारे अमेरिकेचे पहिले अंतराळवीर जॉन ग्लेन यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.

याप्रक्षेपकाची उंची 98 मीटर आहे.

फ्लोरिडायेथील प्रक्षेपण केंद्रावर 16 जानेवारी रोजी  पहाटे ‘न्यू ग्लेन’च्या सर्व सात इंजिन सुरू झाले.

त्यानंतर13 मिनिटांनी प्रक्षेपक नियोजित ठिकाणी पोहोचले आणि उपग्रहाचा नमुना पृथ्वीच्या कक्षेत सोडला.

‘न्यूग्लेन’चे  प्रक्षेपण होणार होते; मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते. उपग्रह प्रक्षेपण व अंतराळवीरांना अवकाशात नेण्याबरोबरच चांद्रमोहिमेच्या दृष्टीनेही हे प्रक्षेपक विकसित करण्यात आले आहे.

पहिल्याचप्रयत्नात प्रक्षेपक कक्षेपर्यंत पोचल्याबद्दल ‘स्पेस एक्स’चे एलॉन मस्क यांनी ‘न्यू ओरिजिन’चे अभिनंदन केले.

बेझोसयांनी 25 वर्षांपूर्वी ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीची स्थापना केली होती.

2021पासूनप्रवाशांना अंतराळाची सैर घडवून आणण्याची मोहीम ही कंपनी राबवत आहे.

बालकुमार संमेलनाच्या अध्यक्षपदी वारघडे

वनराईयूथ फाउंडेशन व अकोला जिल्हा मराठा मंडळ यांच्या वतीने डॉ. धारिया जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक सुरेशचंद्र वारघडे यांची निवड झाली आहे.

वन्यप्राणी, पक्षी, झाडे, पर्यावरण, निसर्ग, आदिवासी, हिमयात्रा व चरित्रे, अरण्यकथा इत्यादी विविध विषयांवरील अनेक पुस्तकांचे लेखन वारघडे यांनी केले आहे.

राज्यसरकारच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच्या ‘आपले आदर्श गांव’ मासिकाचे ते संपादक आहेत.

The post इस्रो ची स्पेडेक्स मोहीम यशस्वी appeared first on The Officer.