विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकर Archives | The Officer

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकर
मिशेल बॅचले यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार

चिलीच्या माजी अध्यक्ष आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मिशेल बॅचले यांना 2024 चा इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरणाचा पुरस्कार जाहीर झाला.

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

मिशेल बॅचले या मानवाधिकार, शांतता आणि समानतेचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी जगातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व आहेत.

संयुक्त राष्ट्रांमध्ये महिला, मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेमध्ये आणि चिलीच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी लैंगिक समानतेचा आणि जगातील असुरक्षित घटकांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला.

शांतता आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी त्यांचा लढा जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

पुरस्काराची सुरवात 1987 या वर्षी झाली.

मधुकरराव पिचड यांचे निधन

विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

‘ब्रेन स्ट्रोक’ मुळे नाशिक येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने स्वकर्तृत्वातून पुढे आलेले विकासाभिमुख, संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना  या समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी त्यांनी संघर्षही केला.

मागासलेपणाचा शिक्का भाळी असणाऱ्या आदिवासीबहुल अकोले तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेणारा ‘अकोलेच्या विकासाचा शिल्पकार’ अशी त्यांची ओळख होती.

1985 मध्ये त्यांचा प्रथमच राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

1991 मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले आदिवासी विकास खात्याबरोबरच वने व सामाजिक वनीकरण पशुसंवर्धन व दुग्धविकास परिवहन पुनर्वसन आधी खात्याचे मंत्री म्हणून काम केले.

1995 ते 1999 या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले.

2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली.

सात वेळा आमदार

पिचड यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जून 1972 मध्ये राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.

1972 ते 1980 या काळात अकोले पंचायत समितीचे सभापती होते.

अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 मध्ये प्रथमच ते आमदार म्हणून निवडून गेले.

2009 पर्यंत सलग 29 वर्षे ते आमदार होते.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकर

महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर कोळंबकर 7 डिसेंबर पासून मुंबईमध्ये विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

या अधिवेशनासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

कोळंबकर यांनी 2014 मध्येही विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

विशेष अधिवेशनामध्ये विधानसभेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते.

त्यासाठी विधानसभेत निवडून आलेल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची निवड केली जाते .

15 व्या  विधानसभेत  कोळंबकर हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.

ते 1990 पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत यावेळी कोळंबकर हे आठव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.

श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव

ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले .

पंतप्रधान कार्यालयातील कामकाजाचा अनुभव असलेले परदेशी हे राज्यात परत आल्यानंतर 2022 पासून त्यांची तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती .

आता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर परदेशी यांची देखील त्यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे .

परदेशी हे 2001 च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

‘प्रशासन गांव की ओर‘ मोहिमेची घोषणा

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शासकीय सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान प्रशासन’ गांव की ओर’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार आहे.

प्रशासन गांव की ओर ही मोहीम 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात केंद्रिय मंत्रालये, शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमांनी राबवलेल्या विशेष मोहीम 4 चे विकेंद्रित स्वरुप आहे.

या अभियानात 700 पेक्षा जास्त जिल्हाधिकारी सहभागी होतील.

अभियानाअंतर्गत प्रशासकीय अधिकारी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालयांना भेट देतील.

सरकारी सेवा सुधारणा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण यासाठी केंद्र सरकार तालुकास्तरावर ही देशव्यापी मोहीम तिसऱ्यांदा राबवत आहे.

प्रशासन गांव की ओर अभियानामुळे सुशासनाची राष्ट्रीय चळवळ उभी राहील आणि त्यातून भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.

सुशासन सप्ताह 2024 ची पूर्वतयारी 11 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत सुरू होईल.

जिल्हाधिकारी या पोर्टलवरुन सुशासनासाठी केलेल्या उपाययोजनांच्या प्रगतीची माहिती सादर करतील आणि त्यांच्या पूर्वतयारी व अंमलबजावणीदरम्यानच्या ध्वनीचित्रफीतीदेखील सादर करतील.

अंमलबजावणीच्या काळात जिल्हाधिकारी खालील बाबींची माहिती सादर करतील आणि 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान त्यावर विचारविनिमय केला जाईल.

The post विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकर appeared first on The Officer.