व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे निधन Archives | The Officer

व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे निधन Vladimir Mestvirishvili passes away
● भारतीय कुस्तीला नवसंजीवनी देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक जॉर्जियाचे व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे वार्धक्याने वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

● मेस्त्विरिश्विली यांनी आपली उभी हयात भारतीय कुस्तीच्या प्रगती आणि वाढीसाठी घालवली.

● खेळाडूपेक्षा प्रशिक्षक म्हणून मेस्त्विरिश्विली यांची कारकीर्द अधिक यशस्वी होती.

● जॉर्जियाचे मेस्त्विरिश्विली हे 1982 ते 1992 या कालावधीत जॉर्जियाचे प्रशिक्षक होते.

● या कालावधीत त्यांनी युरोपियन, ऑलिम्पिक आणि जागतिक विजेते मल्ल घडवले.

● त्यानंतर 2003 मध्ये ते भारतात आले आणि भारताचेच होऊन राहिले.

● भारतीय कुस्तीला मातीतून मॅटवर यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

● सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया, रवी दहिया असे सर्व भारतीय आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेते त्यांनीच घडविले.

● भारतीय कुस्तीपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. भारतात प्रशिक्षक म्हणून काम करताना सुरुवातीला हरियाणा आणि नंतर नवी दिल्लीत छत्रसाल आखाड्यात त्यांनी काम पाहिले.

● कुस्ती शिकविण्याच्या अलौकिक तंत्रामुळे ते मल्लांमध्ये लोकप्रिय होते.

● मॅटच्या बाहेरही त्यांचा भारतीय मल्लांशी चांगली सुसंवाद होता. त्यामुळेच ते भारतीय कुस्ती क्षेत्रात ‘लाडो’ म्हणून परिचित झाले.

● रियो ऑलिम्पिकनंतर भारतीय कुस्तीगीर महासंघाने त्यांच्याशी असलेला करार संपुष्टात आणल्यावर सुशील कुमारने 2017 मध्ये मेस्तिरिश्विली यांना नवी दिल्लीत छत्रसाल आखाड्यात मार्गदर्शनासाठी परत आणले.

● भारतीय प्रशिक्षकांना जे जमले नाही, ते मेस्त्विरिश्विली यांनी करून दाखवले.

● केवळ कुस्तीगीर नाही, तर त्यांच्याकडून भारतीय प्रशिक्षकांनीही धडे गिरविले.

The post व्लादिमिर मेस्त्विरिश्विली यांचे निधन Vladimir Mestvirishvili passes away appeared first on The Officer.