शांघाय सहकार्य संघटना 2024 Archives | The Officer

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान
शांघाय सहकार्य संघटना 2024

2024 शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद , ज्याला सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेची 23 वी बैठक म्हणूनही ओळखले जाते, इस्लामाबाद , पाकिस्तान येथे 15 ते 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित केले जात आहे.

भारतातर्फेया परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले.

परिषदेतील ठळक मुद्दे

पररराष्ट्रमंत्रीएस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीतून संदेश दिला आहे.

‘सीमापारकारवाया दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवादाशी संबंधित असतील, तर व्यापार, ऊर्जा आणि दळवळण अशा क्षेत्रांत सहकार्य वाढण्याची शक्यता नाही,’ अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

एकपृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, डिजिटल सर्वसमावेशन, मिशन लाइफ आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासाठी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मुद्द्यांवर या देशांमध्ये सहमती झाली.

SCO Startup Forum, स्टार्टअप आणि पारंपारिक औषधांसाठी विशेष कार्यगट स्थापन करण्यावरही या देशांमध्ये सहमती झाली.

SCO

शांघायकोऑपरेशन ऑर्गनायझेशन ( SCO ) ही एक युरेशियन राजकीय , आर्थिक , आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे जी 2001 मध्ये चीन आणि रशियाने स्थापन केली आहे. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था आहे , ज्याचा क्षेत्रफळ सुमारे 24% आहे.

‘एससीओ’मध्येचीन, भारत, रशिया, पाकिस्तान, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश आहे. 16 देश निरीक्षक म्हणून आहेत.

2025 यावर्षातील परिषद रशिया या देशात होणार आहे.

न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान

सर्वोच्चन्यायालयात न्यायदेवेतच्या नव्या मूर्तीचे अनावरण झाले.

नव्यापुतळ्याच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत.

तसेच, मूर्तीच्याएका हातात तराजू कायम ठेवला असला तरी दुसऱ्या हातातील तलवार काढून त्याऐवजी भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे.

सरन्यायाधीशधनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे.

मागीलकाही वर्षांपासून ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याचे, त्यात सुधारणा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

वसाहतवादाचीअनेक प्रतीकेही बदलण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय ‘दंड’ संहिता जाऊन ‘न्याय’ संहितेची देशात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

याबदलामध्ये आता न्यायदेवतेच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.

न्यायाधीशांच्यावाचनालयामध्ये नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे.

न्यायदेवतेच्यापूर्वीच्या मूर्तीच्या डोळ्यांवर काळी पट्टी लावलेली होती. तिच्या डाव्या हातात तलवारही होती.

शिवाय, तिचेकपडे ग्रीक पद्धतीचे होते. नवी मूर्ती तयार करताना तिचे भारतीयीकरण करण्यात आले असून डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. तलवार जाऊन हातात ‘भारतीय संविधान’ आले आहे.

ग्रीकपद्धतीचे कपडे जाऊन त्याऐवजी न्यायदेवतेने साडी, अंगावर भारतीय पद्धतीचे दागिने आणि डोक्यावर मुकुट दाखविण्यात आला आहे.

भारतीयकायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेला प्राधान्य देत नाही, असे न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये केलेल्या बदलातून सुचविले आहे.

तसेच, भारतीयन्याय सर्वांकडे समान नजरेने पाहतो, असे उघड्या डोळ्यांमधून सुचविले आहे; तर हिंसाचाराच्या नाही, तर देशातील कायद्यानुसारच न्यायदान केले जाईल हे संविधानातून सुचविले आहे.

डोळ्यांवरपट्टी आणि हातात तलवार असलेली न्यायदेवतेची मूर्ती ही ग्रीक कथांमधील ‘जस्टीलिया देवी’ची मूर्ती आहे.

रोमनसम्राट ऑगस्टस याने या मूर्तीचा वापर सुरू केला होता.

मूर्तीच्याडोळ्यांवरील पट्टीचा अर्थ, न्याय हा गरीब- श्रीमंत भेद न मानता समान असतो, असा सूचित केला जात होता.

न्यायहा अंतिम आणि वेगवान असतो हे दर्शविण्यासाठी मूर्तीच्या हातात तलवार होती.

ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री

नॅशनलकॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची  शपथ घेतली.

केंद्रशासितप्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री आहेत.

2019मध्येअनुच्छेद 370 हटविल्यानंतर  ही पहिलीच निवडणूक होती.

नायबराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला व पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

जम्मूतीलसुरिंदर चौधरी हे उपमुख्यमंत्री असतील.

ओमरयांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद आले आहे.

यापूर्वीपूर्ण राज्य असताना 2009 ते 2014  या कालावधीत ते मुख्यमंत्री होते

जागतिक गरिबी निर्मूलन दिन

आंतरराष्ट्रीयगरीबी निर्मूलन दिन 2024 हा जागतिक गरीबी निर्मूलन दिन म्हणूनही ओळखला जातो .

दरवर्षी17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो .

हाएक जागतिक पाळणा आहे, जो गरिबीविरुद्धच्या लढ्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि असुरक्षित समुदायांच्या उत्थानासाठी शाश्वत उपायांची गरज दू  करण्यासाठी साजरा केला जातो.

गरिबीहे केवळ आव्हानच नाही तर सामाजिक न्याय आणि विकास साधण्यातही अडथळा आहे.

हादिवस दारिद्र्यमुक्त जग मिळविण्यासाठी सामूहिक कृतीच्या महत्त्वाची आठवण करून देतो.

जागतिकगरिबी निर्मूलन दिनानिमित्त गरिबी निर्मूलन कार्यक्रम राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली जाते जेणेकरून प्त्ये कजण त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचा आनंद घेऊ शकेल

1987 मध्येघोषणा, 1992 पासून साजरा करण्यात येऊ लागला

बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड बँड अॅम्बेसेडर पदी सचिन तेंडुलकरची निवड

बँकऑफ बडोदाने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला जागतिक बँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

सचिनतेंडुलकर आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातील धोरणात्मक भागीदारी उत्कृष्टता आणि विश्वास यासारख्या मूलभूत मूल्यांवर आधार त आहे, असे बँकेने म्हटले आहे.

बँकऑफ बडोदा जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सचिन तेंडुलकरसह प्ले द मास्टरस्ट्रोक नावाने पहिली मोहीम सुरू करत आहे.

बँकेच्यासर्व ब्रँडिंग मोहिमा, ग्राहक शिक्षण आणि आर्थिक साक्षरता, फसवणूक प्रतिबंध जागरूकता कार्यक्रमांमध्ये सचिन तेंडुलकरचा सहभाग असेल.

आंतरराष्ट्रीयक्षेत्रातही बँक ऑफ बडोदा ब्रँडचा विस्तार होण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या प्रसिद्धीचा लाभ होईल.

बँकेनेप्रीमियम सेवा इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेले ‘बॉब मास्टरस्ट्रोक बचत खाते’ हे एक खास बचत खाते सुरू करण्याची घोषणा केली.

बँकेचेव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: देबदत्त चंद

भारताच्या नीतू डेव्हिड यांचा ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये समावेश

भारतीयमहिला क्रिकेट संघाच्या माजी फिरकी गोलंदाज नीतू डेव्हिड यांना दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स व इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हे खेळाडू असलेल्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.

आयसीसीकडून’हॉल ऑफ फेम’ यादी जाहीर करण्यात आली.

यामध्येभारताच्या डेव्हिड यांच्यासह डिव्हिलियर्स व कूक यांचाही समावेश आहे.

प्रतिष्ठेच्यायादीत स्थान मिळवलेल्या डेव्हिड या भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला क्रिकेटपटू आहेत.

याआधीडायना एडुलजी यांना सन्मान मिळाला आहे.

नीतूडेव्हिड यांनी भारतासाठी 97 एकदिवसीय सामन्यांत व 10 कसोटी सामन्यात आपल्या खेळाची चमक दाखवली आहे.

एकदिवसीयक्रिकेट मध्ये 141 तर कसोटी क्रिकेट मध्ये 41 फलंदाज बाद करण्याची किमया नीतू डेव्हिड यांना करता आली आहे.

एकदिवसीयक्रिकेटमध्ये 100 फलंदाज बाद करणाऱ्या डेव्हिड या भारताच्या पहिल्याच महिला खेळाडू ठरल्या आहेत.

2005 मधीलमहिलांचे एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक फलंदाज बाद करताना डेव्हिड यांनी भारताला अंतिम फेरीत नेले होते.

जैवविघटनशील बायोप्लास्टिकची निर्मिती

प्राजइंडस्ट्रीजच्या वतीने बायोपॉलिमरसाठीची देशातील पहिली व एकमेव अशी प्रात्यक्षिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

यासुविधेमध्ये स्वदेशी आणि एकात्मिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या पॉलिलॅक्टिक अॅसिड तंत्रज्ञानाद्वारे जैवविघटनशील अशा बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी दिली.

पुण्याजवळीलजेजुरीमध्ये  उभारण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच झाले.

याआत्याधुनिक प्रात्यक्षिक सुविधेमध्ये पॉली लॅक्टिक ऍसिड हा पहिलाच विभाग असून याशिवाय किण्वन रासायनिक संश्लेषण विलगीकरण आणि शुद्धीकरण यासारखे इतर सहाय्यक विभाग उभारण्यात आले आहेत.

एकूणतीन एकर परिसरात ही सुविधा असून यामध्ये वर्षाला 100 टन लॅक्टिक ऍसिड ,60 टन लॅक्टाईड आणि समतुल्य प्रमाणात 55 टन पॉली लॅक्टिक ऍसिड चे उत्पादन घेणे शक्य आहे.

जैवगतिशीलतेसोबतच जैवइंधन उद्योगात कंपनीने नेतृत्वही प्रस्थापित केले.

याकौशल्य व अनुभवाच्या जोरावर प्राजने आपल्या बायो-प्रिझम पोर्टफोलिओद्वारे रिन्युएबल केमिकल्स आणि मटेरिअल्समध्ये (आरसीएम) धोरणात्मकदृष्ट्या विविधता आणली, तेव्हापासून आजवर प्राजने आपल्या

प्राजमॅट्रिक्स संशोधन व विकास केंद्रात बायोप्लॅस्टिकला महत्त्व देत पॉलिलॅक्टिक अॅसिड (पीएलए) तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.

The post न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी संविधान appeared first on The Officer.