सुक्री बोम्मगौडा यांचे निधन Archives | The Officer

सुक्री बोम्मगौडा यांचे निधन (Sukri Bommagowda passed away)
सुक्री बोम्मगौडा यांचे निधन

माझी गाणी माझ्याबरोबर संपून जातील. तसे होऊ नये, यासाठी पूर्वजांचे संचित पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. ती मी जमेल तशी पार पाडते…’ सुक्री बोम्मगौडा प्रत्येक मुलाखतीत हे सांगत.

आपल्या पूर्वजांचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड आता थांबली आहे.

पद्मश्री सुक्री बोम्मगौडा यांचे नुकतेच वयाच्या 88 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

सुक्री बोम्मगौडा यांना तब्बल हजार गाणी तोंडपाठ होती. म्हणूनच त्यांना लोकगीतांचा ‘चालता बोलता कोश’ किंवा ‘नाइटिंगेल ऑफ हलक्की’ म्हणून संबोधले जात असे.

त्यांची गाणी ‘कर्नाटक जनपद अकादमी’ आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कारवार केंद्राने ध्वनिमुद्रित केली.

आजही आदिम जीवन जगणाऱ्या हलक्की वोक्कलिगांच्या इतिहास आणि परंपरांचे या गाण्यांच्या माध्यामतून कायमस्वरूपी जतन झाले आहे.

त्या केवळ लोककलाकार नव्हत्या. त्यांनी त्यांच्या जमातीपुरती समाजसुधारकाची भूमिकाही बजावली.

त्या अवघ्या 16 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. कारण होते- व्यसनाधीनता.

पण सुक्री बोम्मगौडा यांनी खचून न जाता आपल्या परिसरात दारूबंदी चळवळ सुरू केली.

दारू पिणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा फतवाच काढला. मद्यापानाचे दुष्परिणाम समजावून सांगणारी गीते रचली, कथा सांगितल्या.

आपल्या भाषणांतूनही त्या यासंदर्भात जनजागृती करत. त्यातून त्यांच्या समाजातील व्यसनाधीनता बऱ्याच प्रमाणात कमी झाली.

सुक्री बोम्मगौडांना 1999 साली ‘जनपद पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

2017 साली पद्माश्री प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली.

विविध मानसन्मानांनंतरही जुन्या, लहानशा घरात राहात. हलक्की जमातीची ओळख असलेला पोशाख आणि अनेक पदरांच्या माळा परिधान करत.

The post सुक्री बोम्मगौडा यांचे निधन (Sukri Bommagowda passed away) appeared first on The Officer.