2024 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष Archives | The Officer

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण

स्वदेशी बनावटीच्या सूरत आणि निलगिरी या युद्धनौका आणि वाघशीर पाणबुडी नौदल गोदीतील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी उपस्थित होते.

आयएनएस सुरत

‘आयएनएस सुरत’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट15  बीअंतर्गत तयार झालेली स्टेल्थ विनाशिका वर्गातील चौथी युद्धनौका आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही नौका कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) सुसज्ज असलेली पहिली युद्धनौका ठरली असून गुजरातच्या सुरत या शहरावरून तिला नाव देण्यात आले आहे.

एकेकाळी भारतातील प्रमुख व्यापारी बंदर म्हणून या शहराची ओळख होती.

शत्रूला चकवून अचूक प्रहार करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे.

अवघ्या31 महिन्यांत ही युद्धनौका बांधण्यात आली असून सर्वात वेगाने बांधण्यात आली आहे.

भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोचे डिझाइन असलेली ही युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधली आहे.

ही नौका प्रगत शस्त्रास्त्रे आणि अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज आहे.

एआय आधारित’कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम’द्वारे ही नौका शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवू शकते.

2011 मध्ये चार युद्धनौकांच्या बांधकामाचा करार करण्यात आला होता. याआधी आयएनएस विशाखापट्टणम(2021), मोरमुगाओ (2022), इंफाळ (2023) या नौका सेवेत दाखल झाल्या आहेत.

वैशिष्ट्ये:

लांबी: 163 मीटर

रुंदी: 17.4 मीटर

ड्राफ्ट: 6.5 मीटर

वजन: 7,400टन

वेग: 30 नॉट्स (सुमारे 55 किमी/ तास)

क्षमता: 300 पेक्षा अधिक अधिकारी आणि खलाशी

तंत्रज्ञान:

इंधन क्षमता : लांब पल्ल्याच्या

मोहिमांसाठी प्रगत डिझेल-इलेक्ट्रिक प्रणाली

डिझाइन: स्टेल्थ वैशिष्ट्यांसह रडार प्रतिबंधक क्षमता

चार गॅस टर्बाइन इंजिन्स

ऑपरेटिंग रेंज: 4000 नॉटिकल मैल (सुमारे 7400 किमी)

क्षेपणास्त्रे क्षमता:

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स(लांब पल्ल्याचा प्रहार)

वरुणास्त्र(स्वदेशी बनावटीचा)

बाराक-8 सरफेस टू एअर मिसाइल्स(70 किमीपर्यंत मारक क्षमता)

76 मिमी सुपर रॅपिड गन मॉडेल

30 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम

टॉरपीडो: अॅडव्हान्स लाइट टॉरपिडो प्रणाली

आयएनएस निलगिरी:

‘अदृश्य बळ, अजेय शौर्य’ या बोधवाक्याने प्रेरित’आयएनएस निलगिरी’ स्वदेशी जहाजबांधणी क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही युद्धनौका सागरी देखरेख, बचाव मोहिमा आणि युद्धकार्य यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

गुप्तता तंत्रज्ञानामध्ये रडार-शोषक साहित्य, प्रक्षेपण क्षेपणास्त्र प्रणाली, फ्लश्ड शस्त्र प्रक्षेपक, ध्वनिक प्रतिबंधक, इन्फ्रारेड दडपण प्रणाली(आयआरएसएस) यांचा समावेश आहे.

या तंत्रज्ञानामुळे शत्रू राष्ट्रांना ही नौका समुद्रात सहज ओळखता येणार नाही. याशिवाय एमएफ आणि थ्रीडी एएसआर रडार प्रणालींमुळे हवाई, पृष्ठभागीय व पाणबुडीविरोधी युद्धात नौकेची कार्यक्षमता वाढली आहे.

इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम(आयपीएमएस) आणि कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम (सीएमएस) यांसारख्या स्वयंचलित प्रणालींमुळे ही युद्धनौका वेगळी ठरते.

इन्फ्रारेड दडपण प्रणाली(आयआरएसएस) नौकेची उष्णता कमी करते. ज्यामुळे शत्रूच्या नजरेत युद्धनौका पडत नाही.

एमएच60 आर आणि एएलएच हेलिकॉप्टरसाठी अत्याधुनिक सुविधांमुळे हवाई मोहिमा अधिक प्रभावीपण राबवता येतील.

वैशिष्ट्ये:

वजन: 6,700 टन

लांबी: 150 मीटर

वेग: 28 नॉट्सपेक्षा अधिक वेग

क्षमता: 225 कर्मचाऱ्यांची तुकडी

इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम

कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम

हेलिकॉप्टरसाठी सुविधा

प्रहार क्षमता:

बराक-8 क्षेपणास्त्र प्रणाली

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल

76 मिमी सुपर रॅपिड गन माउंट

तोर्बेडो ट्युब्स

आधुनिक रॉकेट लॉन्चर

कुठे तयार झाले?

पहिले जहाज मुंबईतील’माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड’ (एमडीएसएल) येथे तयार करण्यात आले आहे.

आणखी तीन जहाज गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई) कोलकाता येथे तयार करण्यात येणार आहेत.

‘प्रोजेक्ट17 ए’ अंतर्गत ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’चे डिझाईन.

आयएनएस वाघशीर:

‘आयएनएस वाघशीर’ ही स्कॉर्पिन श्रेणीची प्रोजेक्ट75 अंतर्गत तयार झालेली सहावी पाणबुडी आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही पाणबुडी भारतीय नौदलाची शक्ती आणि आत्मनिर्भरता दर्शवते.

यामुळे भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि हिंद महासागर क्षेत्रात सामरिक वर्चस्व राखण्यास मदत होईल.

या पाणबुडीत अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे ही पाणबुडी शत्रूच्या रडार किंवा सोनारवर पकडली जात नाही.

गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे एवढेच या पाणबुडीचे कार्य नसून ती प्रभावीपणे हल्लाही करू शकते.

‘वाघशीर’ ही अत्याधुनिक वायर-गाइडेड टॉर्पिडो आणि अँटी-शिप मिसाइल्सने सुसज्ज आहे.

या पाणबुडीत सोनार प्रणाली आणि इतर आधुनिक सेन्सर्स सुसज्ज असून शत्रूच्या जहाजांचा आणि पाणबुड्यांचा शोध घेण्यातही सक्षम आहे.

पाण्याखाली दीर्घकाळ कार्य करण्यास सक्षम असून डिझेल-इलेक्ट्रिक प्रणोदन प्रणाली, गुप्तपणे आश्रय घेण्याची आणि समुद्रात लांब अंतरावर कार्य करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

वैशिष्ट्ये:

लांबी: 67.5 मीटर

वजन(पृष्ठभाग) : 1,615 टन

वजन(पाण्याखाली) : 1775टन

गती: 20-25 नॉट्स (37-46 किमी/ तास)

ध्वनिक सायलेन्सिंग तंत्रज्ञानाने सज्ज

नाव कसे दिले?

‘वाघशीर’ हे नाव सागरी वाघ माशावरून(थ्रेशर शार्क) देण्यात आले आहे. हा मासा समुद्राच्या पाण्यात सहज लपू शकतो.

गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्याच्या क्षमतेवरूनच या माशाचे पाणबुडीला नाव देण्यात आले आहे.

स्कॉर्पिन पाणबुड्या:

स्कॉर्पिन श्रेणीतील इतर पाणबुड्या आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी, आयएनएस करंज, आयएनएस वेला आणि आयएनएस वागीर.

शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएसएल) आणि फ्रान्सच्या नेव्हल ग्रुप यांच्या सहकार्याने ‘वाघशीर’ पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्टार्ट अप दिन

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस स्टार्टअप संस्थापकांच्या सर्जनशीलता, दृढनिश्चय, आत्म्याचा सन्मान करतो.

इतिहास

2016 मध्ये स्टार्टअप इंडिया योजनेच्या स्थापनेनंतर व्यवसायांना मान्यता देण्याच्या कल्पनेला जोर आला. तेव्हापासून, भारत सरकारने नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत स्टार्टअप्सच्या योगदानाची दखल घेण्यासाठी2022 मध्ये 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून घोषित केला.

2024 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष

भारतासाठी2024 हे वर्ष 1901 पासूनचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.

सन2024 मध्ये देशाच्या म कमाल आणि किमान तापमानाची  मध्यमा (मीन टेम्परेचर) दीर्घकालीन  सरासरीपेक्षा65 अंश सेल्सिअस  अधिक नोंदली गेली.

मागील वर्षी सर्व ऋतूंमध्ये देशातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) नोंदींमधून स्पष्ट झाले.

आयएमडीच्या स्थापनेला150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशाचा 2024 चा वार्षिक हवामान अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

देशात गेले वर्षभर तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे या अहवालातून समोर आले.

आयएमडीच्या अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात65 अंश सेल्सिअस इतकी विक्रमी तापमानवाढ नोंदली गेली.

याआधी2016 मध्ये देशाचे तापमान सरासरीपेक्षा54 अंश सेल्सिअस इतके जास्त नोंदले गेले होते.

देशात गेल्या शतकातील सर्वाधिक15 उष्ण वर्षांमध्ये पहिली दहा उष्ण वर्षे गेल्या 15 वर्षांतील आहेत.

गेले दशकही देशात आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दशक ठरले आहे.

देशातील आतापर्यंतची पहिली पाच

उष्ण वर्षे पुढील प्रमाणे(कंसात सरासरीपेक्षा अधिक तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

1) 2024 (0.65)

2)2016 (0.54)

3)2009 (0.40)

4)2010 (0.39)

5)2017 (0.38)

भारतीय महिला संघाने रचला विक्रम

राजकोट येथील सौरराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने वन डे कक्रिकेट प्रकारात आयर्लंड संघाविरुद्ध435 धावसंख्येचा विक्रम रचला.

भारतीय महिला संघाने वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच400 धावांचा टप्पा पार केला.

भारतीय महिलांनी5 बाद 435 धावा ही आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून नोंदली गेलेली सर्वोच्च धावसंख्या.

महिलांच्या वन- डे क्रिकेटमध्ये491 ही सर्वोच्च धावसंख्या. न्यूझीलंडने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध ही धावसंख्या उभारली होती.

भारतीय महिलांनी आयर्लंड विरुद्ध304 धावांनी विजय नोंदवला.

महिलांच्या वन-डेत भारताने धावांनी नोंदवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वीचा मोठ्या विजयाचा विक्रम आयर्लंडविरुद्धच होता. 2017मध्ये आयर्लंडविरुद्ध भारताने249 धावांनी विजय नोंदवला होता.

महिलांच्या वन-डे क्रिकेटमध्ये चारशेहून अधिक धावा करणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी, न्यूझीलंडने चार वेळा(4 बाद 491 वि. आयर्लंड, 5 बाद 455 वि. पाकिस्तान, 3 बाद 440 वि. आयर्लंड, 48 वि. आयर्लंड), तर ऑस्ट्रेलियाने एकदा (3 बाद 412 वि. डेन्मार्क) अशी कामगिरी केली आहे.

The post नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण appeared first on The Officer.