AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल Archives | The Officer

AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल
AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर फ्रान्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यात ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत ‘एआय अॅक्शन समिट’चे सहअध्यक्षपद भूषवतील आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

या वेळी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ‘सीईओ’ आणि मान्यवर उद्योजक उपस्थित राहणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी ‘एआय समिट’ होणार आहे.

‘भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील संबंध मैत्रिपूर्ण असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सामायिक हितसंबंध जोपासण्यावरच भर असेल,’ असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

पॅरिस येथे सुरू कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला (एआय समिट) जगभरातील राजकीय नेते हजेरी लावणार आहेत.

जगात अत्यंत वेगाने बदल होत असलेल्या या उद्योग क्षेत्रातील वर्चस्वावरून सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ‘एआय’ परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर जगातील धोरणकर्त्यांमध्ये चर्चा होणार आहे

जगभरातील विविध देशांचे प्रमुख, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रमुख आणि जगभरातील शंभर देशांमधील शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

The post AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल appeared first on The Officer.