बांगलादेशातील ज्येष्ठ नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांनी बांगलादेशचे 22 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली
शपथविधीला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मंत्रिमंडळातील मंत्री, न्यायाधीश आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बांगलादेशच्या लोकसभेच्या अध्यक्षा शिरीन शर्मिन चौधरी यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मोहम्मद शहाबुद्दीन यांची फेब्रुवारीमध्ये(2023)अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती.