भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने इतिहास रचना 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटात विश्वविजेती होण्याचा मान संपादन केला.
सलग दुसऱ्यांदा विश्वविजेती बनणारी ती भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे .
हरियाणाच्या हिसार येथे वास्तव्याला असलेल्या अंतिम हिने युक्रेनच्या मारिया यफ्रेमोवाला 4 – 0 असे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे तीन महिला खेळाडू:-
1) प्रिया
2) सविता
3) अंतिम
Δ