राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला.
31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे जमलेल्या जनसमुदायासमोर अहमदनगर चे अहिल्यानगर नाव जाहीर करण्यात आले