Current Affairs
एनपीसीआय इंटरनॅशनलचा ‘अल ऐतिहाद पेमेंट्स’शी करार | NPCI International Ties Up With ‘Al Etihad Payments
- 05/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपट्टू नीरज चोप्राणे आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.
नीरजने आपलाच सहकार्य किशोर जेनाचे आव्हान परतावून लावत सोनेरी यश संपादन केले.
किशोरने रौप्य पदक पटकावले.
एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ.
नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.
मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक मिळवले होते.
यावेळी त्यांने 88.88 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 81 पदके जिंकली आहेत.
भारतीय खेळाडूंनी गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत(2022) 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य अशी एकूण सत्तर पदके मिळवली होती.तीच आजवर सर्वाधिक पदके होती.
आता मात्र भारताने यावेळी 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्यपदकासह एकूण 81 पदके मिळवत आशिया क्रीडा स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे.(4 ऑक्टोबर पर्यंत)