ओडिशा सरकारने नवीन तंत्रज्ञान आणि उदयन्मुख व्यापारासाठी आवश्यक कौशल्यांसह तरुणांना सक्षम करण्यासाठी चालू आर्थिक वर्षापासून तीन वर्षांसाठी 385 कोटी रुपयांची एक योजना तयार केली आहे.
‘नूतन उन्नतत अभिलाषा’ (एनयुए )असे या योजनेचे नाव आहे.
Δ