पंतप्रधानपदाची धुरा थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे देण्याची घोषणा ‘कंबोडिया पीपल्स पार्टीचे’ नेते हुन सेन यांनी केली .
कंबोडियन पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर हुन सेन यांनी ही घोषणा केली.
हुन सेन यांचे कंबोडियावर 38 वर्षांपासून निरंकू सत्ता आहे .
यावर्षी निवडणुकांपूर्वी त्यांनी थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा सोपवणार असल्याची घोषणा केली होती.
हुन मानेट सध्या कंबोडियाचे लष्कर प्रमुख आहेत.
त्यांनी यावेळेस झालेल्या निवडणुकीत प्रथमच विजय मिळवला आहे.
Δ