केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे यांची वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले.
केरळचे दोन वेळा ते मुख्यमंत्री पद भूषवले होते.
ओमन चंडी यांनी 2004 ते 2006 आणि पुन्हा 2011 ते 2016 मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.
चंडी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरण आणि ए. के .अँटनी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये कामगार गृह आणि अर्थमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
त्यांनी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची ही जबाबदारी सांभाळली होती.