Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश | Inclusion of five sports in Olympics including cricket
क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश | Inclusion of five sports in Olympics including cricket
- 16/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेले क्रिकेटसह(20-20) बेसबॉल/ सॉफ्टबॉल फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या पाच खेळांचा 2018 च्या लॉस एंजिलस ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्यात आला.
मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशनात या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले.
या पाचही खेळांच्या समावेशासाठी लॉस एंजलिस 28 ऑलिंपिक संयोजन समितीने शिफारस केली होती.
बेसबॉल यापूर्वी विविध ऑलम्पिक स्पर्धेत खेळला गेलेला खेळ
टोकियो ऑलिम्पिक मध्येही त्याचा समावेश
क्रिकेट 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले गेले .
लॅक्रोस खेळ यापूर्वी 1904 च्या सेंट् लूइस आणि 1908 च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये खेळाला गेला .
फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश खेळाचे पदार्पण