Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > चार्ल्स तृतीय बनले ब्रिटनचे 40 वे राजे
चार्ल्स तृतीय बनले ब्रिटनचे 40 वे राजे
- 07/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
लंडनमधील वेस्टमिनिस्टर ऍबेमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे 40 वे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला.
● ‘गॉड सेव द किंग’ चा उद्घोष चर्चच्या घंटा आणि ट्रंपेट वाजत असताना 74 वर्ष वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना 360 वर्ष जुना ‘सेंट एडवर्ड्स क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला.
● 1937 या वर्षी राजे पाचवे जॉर्ज व राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरल्या गेलेल्या खुर्च्याच यावेळसच्याही राज्याभिषेकासाठी वापरण्यात आल्या.
● ब्रिटन मधील आतापर्यंतचे सर्व राज्याभिषेक सोहळे वेस्टमिनिस्टरमध्ये पार पडले.
● या सोहळ्यास भारतातर्फ भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड हे उपस्थित होते.