विजयी – प्रिया (भारत)
उप विजयी – लॉरा सेलीन कुएहेनविरुद्ध(जर्मनी)
भारताच्या प्रियाने 76 किलो वजनी गटात 20 वर्षाखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
ज्युनिअर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी प्रिया भारताची दुसरी कुस्तीगीर ठरली.
याआधी अंतिम पंघलने मागच्या वर्षी सुवर्णपदक जिंकले होते.
अंतिम फेरीत प्रियाने लॉरावर 5-0 अशी सहज मात केली.