भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला यांची जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली .
जागतिक ॲथलेटिक्स महासंघात प्रथमच भारतीय व्यक्तीची एवढ्या उच्च पदावर निवड झाली.
जागतिक महासंघात चार उपाध्यक्षांची निवड होते.
या निवडणुकीत सुमारीवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
एकूण 8 उमेदवार रिंगणात होते.
सुमारीवाला 2015 पासून जागतिक संघटनेच्या कार्यकारणीत आहेत.
जागतिक ॲथलेटिक्स महासंघ:
स्थापना : 18 जुलै 1912
मुख्यालय:- मोनॅको
अध्यक्ष:- सेबॅस्टियन को
Δ