मल्याळम सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते के.जी. जॉर्ज यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
जॉर्ज यांच्या कारकीर्दीला सन 1970 मध्ये सुरुवात झाली होती.
त्यांच्या ‘स्वप्नदानम’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर तब्बल नऊ राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले होते .
2015 मध्ये त्यांना केरळ सरकारचा सर्वोच्च सन्मान ‘जे.सी. डॅनियल’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Δ