ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला बुद्धिबळपट्टू विश्वविजेता बनण्याचा विक्रम रचला आहे.
लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत रशियाच्या इयान नेपोम्नीयाचिवर मात करीत कझाकस्तान मधील अस्थाना येथे झालेल्या स्पर्धेचे विश्वविजेतेद पटकावले.
डिंग लिरेन हा एकूण 17 वा विश्वविजेता ठरला आहे.
टायब्रेक च्या चौथ्या गेममध्ये डिंग लिरेन याने काळ्या मोहऱ्यांनिशी 68 चालींमध्ये विजय मिळवला.
लिरेनच्या विजयामुळे बुद्धिबळ विश्वाला 2013 नंतर प्रथमच नवा विश्वविजेता मिळाला आहे.
Δ