आसामच्या डिमा हासाओ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) या बंडखोर गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या उपस्थितीत सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली.
डिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी(डीएनएलए):
हा एक नवीन बंडखोर गट आहे जो दिमा हसाओ आणि कार्बी अँगलॉंग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे
2019 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली
स्थापनेमागचा उद्देश:
राष्ट्रीय लढा सुधारण्यासाठी आणि सार्वभौम स्वतंत्र, डिमासा राष्ट्राच्या मुक्तीसाठी लढण्यासाठी वचनबद्ध . त्याचबरोबर डिमासामध्ये बंधुत्वाची भावना विकसित करणे आणि डिमासा राज्य परत मिळवण्यासाठी डिमासा समाजामध्ये विश्वास निर्माण करणे.