राजस्थानातील कोटा येथील नंदिनी गुप्ता हीची फेमिना मिस इंडिया 2023 म्हणून निवड झाली आहे
मणिपूरची राजधानी इंफाळ येथे झालेल्या 59 व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत नंदिनी 2023 साठी ची फेमिना मिस इंडिया ठरली.
दिल्लीची श्रेया पुंजा ने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला तर मनिपुरची थवनाओजाम स्ट्रेला लुवांग ने तृतीय क्रमांक मिळवला .
याआधीची फेमिना मिस इंडिया – सिनी शेट्टी
Δ