निवडणूक प्रक्रियेत मतदारांना अधिक- अधिक सहभाग वाढवण्याची प्रेरणा मिळावी यासाठी निवडणूक आयोग विश्वव्याख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राष्ट्रीय प्रेरणा दूत म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त करणार आहे.
दिल्ली या ठिकाणी तेंडुलकर आणि आयोगाची मतदान समिती दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल .