Search
Mon - Sat 8.00 - 18.00
Pune, Maharashtra, India
+91-9665666195
Toggle navigation
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
About Us
Courses
Current Affairs
Blog
Study Materials
Contact Us
Current Affairs
The Officer - Your Personal Mentor
>
Current Affairs
>
information
>
पंतप्रधानांच्या हस्ते पुणे , पिंपरी-चिंचवड मधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन | Prime Minister inaugurated various projects in Pune, Pimpri-Chinchwad
पंतप्रधानांच्या हस्ते पुणे , पिंपरी-चिंचवड मधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन | Prime Minister inaugurated various projects in Pune, Pimpri-Chinchwad
02/08/2023
Posted by:
Om Kharat
Category:
information
No Comments
●
मेट्रोसह
वेस्ट टू एनर्जी ,प्रधानमंत्री आवास योजनेच्या
पिंपरी चिंचवड मधील प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
वेस्ट टु एनर्जी:
●
महाराष्ट्रातील पहिला आणि मोठा प्रकल्प
●
रोज 1,000 टन कचऱ्यापासून 14 मेगावॉट वीज
पंतप्रधान आवास योजना सदनिका वाटप:
●
बोऱ्हाडेवाडीतील 1,288 सदनिकांचे वाटप
●
प्रकल्पाची किंमत 127.70 कोटी रुपये
पंतप्रधान आवास योजना भूमिपूजन:
●
डुडळगाव येथे 1,190 सदनिका उभारणार
●
प्रकल्पाची किंमत 188.18 कोटी रुपये
Leave a Reply
Cancel reply
Δ
Scroll Up