Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > पुलित्झर पारितोषिक विजेते कोरमॅक मॅकार्थी यांचे निधन (Pulitzer Prize Winner Cormac McCarthy Dies)
पुलित्झर पारितोषिक विजेते कोरमॅक मॅकार्थी यांचे निधन (Pulitzer Prize Winner Cormac McCarthy Dies)
- 16/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
पुलित्झर पारितोषिक विजेते कादंबरीकार कोरमॅक मॅकार्थी यांचे न्यू मेक्सिकोतील सांता फे येथे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले.
मॅकार्थी यांनी ‘द रोड’ , ‘ब्लड मेरिडियन’ आणि ‘ऑल द ब्रिटी हॉर्स’ अशा अनेक लोकप्रिय कादंबरी लिहील्या
त्यांनी 12 कादंबऱ्या, 2 नाटके ,5 पटकथा आणि 3 लघुकथा लिहिल्या .
मॅकार्थी यांना ‘द रोड’ या कादंबरीसाठी 2007 मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .
1965 मध्ये शिकागो मध्ये ऍटो मेकॅनिक म्हणून काम करत असताना त्यांनी पहिली कादंबरी ‘द ऑर्चिड किपर’ लिहिली.
त्यांच्या ‘आऊटर डार्क’, ‘ चाईल्ड ऑफ गॉड’, या कादंबऱ्या गाजल्या.
1992 मध्ये ‘ऑल द प्रीटी हॉर्स’ या कादंबरीला राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार मिळाला.
‘ ऑल द प्रीटी हॉर्स’, ‘नो कंट्री फॉर ओल्ड मॅन’, ‘द रोड’ या कादंबऱ्यावरील चित्रपट ही प्रदर्शित झाले आहेत.