इंग्लंडच्या कसोटी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्स हा यावर्षीचा विसडेन वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
गेल्या चार पैकी तीन वेळा त्याने या पुरस्कारावर आपले नाव कोरला आहे.
बेन स्टोक्स याने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून इंग्लंडच्या संघाने गेल्या 13 पैकी 10 लढतीत विजय संपादन केला आहे
Δ