भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेवी यांच्यातील भारत थायलंड (इंडो थाई कॉरपॅट) ची 35 वी आवृत्ती मे 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती .
दोन्ही देशांमधील सागरी संबंध मजबूत करण्यासाठी आणि हिंद महासागराचा हा महत्त्वाचा भाग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर द्वि-वार्षिक सराव आयोजित करण्यात आला होता.