Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > ‘मन की बात’ च्या शंभराव्या कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रामध्ये प्रसारण
‘मन की बात’ च्या शंभराव्या कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रामध्ये प्रसारण
- 01/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून दर महिन्यातील अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रक्षेपित करण्यात आला.
- मन की बात कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रांच्या ट्रस्टीशीप कौन्सिलमध्ये हा कार्यक्रम ऐकवण्यात आला.
- ‘ मन की बात’ या कार्यक्रमाचे सर्वात पहिले प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 रोजी झाले होते.
- त्यानंतर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे.
इतर देशांमध्येही प्रसारण:
ब्रिटन,चीन, दक्षिण आफ्रिका चिली, मोरोक्को, मेक्सिको, काँगो ,इराक, इंडोनेशियासह विविध देशांमधील भारतीय दूतावास आणी वाणिज्य कार्यालयांमध्येही ‘मन की बात’च्या शंभराव्या भागाचे प्रसारण करण्यात आले.