देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तसेच माजी केंद्रीय मंत्री मनोहर सिंह उर्फ एम .एस. गिल यांचे वयाचे 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
1996 ते 2001 या कालावधीत गिल मुख्य निवडणूक आयुक्त होते.
आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर गिल हे काँग्रेस पक्षात सामील झाले त्यानंतर सलग दोन वेळा त्यांनी या पक्षातर्फ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले .
तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण तसेच सांख्यिकी मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता.
Δ