युवकांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय उभारण्यासाठी मदत म्हणून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी एका योजनेची सुरुवात केली आहे .
स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास साधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.’ मुख्यमंत्री आत्मनिर्भर असोम अभिजन 2023′ असे या योजनेचे नाव आहे.
या कार्यक्रमांमध्ये उद्योजकतेविषयी इकोसिस्टीम तयार करण्यासाठी दोन लाख युवकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.