युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
होयसळ राजघराण्याचे भव्य पवित्र स्थापत्य कलाअवशेष युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.
होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य आणि कलात्मकता हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचे पुरावे आहेत.
होयसळ हे कर्नाटक मध्ये असून ते 42 वे ठिकाण ठरले.
Δ