रघुवर दास
झारखंडचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांची ओडीशाच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दास हे सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
ते 2014 ते 2019 पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री होते .
इंद्रसेना रेड्डी नल्लू
भारतीय जनता पक्षाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नल्लू हे तेलंगणातील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
Δ