● रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया प्रदान करण्यात आला असून उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्य आणि परोपकारासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
रतन टाटा यांची मानद अधिकारी म्हणूनही निवड
● भारतीय उद्योगपती रतन टाटांची ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक योगदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हीजनमध्ये एक मानद अधिकारी पदावरही निवड करण्यात आली आहे.
ऑर्डर ऑफ ऑट्रेलियाने सन्मानित रतन टाटा पाचवे भारतीय